Author: Author
-
पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं -आ सुरेश धस यांची टीका!
आष्टी -मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्तरमाईंड हे वाल्मिक कराड हेच आहेत, तेच खरे आका आहेत, त्यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आ सुरेश धस यांनी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली त्यांनी पालकमंत्री पद आणि मंत्रिपद भाड्याने दिलं होतं असा आरोप धस यांनी केला. आष्टी येथे…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक २४ डिसेंबर २०२४‼ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण नवमी/साने गुरुजी जयंती/भारतीय ग्राहक दिन🌸 नक्षञ… हस्त🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २४ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस…
-
देशमुख हत्या प्रकरणी शनिवारी मोर्चा!
बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी येत्या शनिवारी 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २३ डिसेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण अष्टमी🌸 नक्षञ… उत्तरा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २३ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २२ डिसेंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण सप्तमी🌸 नक्षञ… उत्तरा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २२ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-
धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री!
मुंबई -राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहिर झाले आहे. धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पूरवठा तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन खाते मिळाले आहे. सार्वजनिक बांधकामं मंत्रिपद शिवेंद्र राजे भोसले तर प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री असतील. 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न…
-
दहशतीतून बाहेर पडा -शरद पवार!
केज -संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे. आपल्याला दहशतीतून बाहेर पडावे लागेल. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटुंबाने संरक्षणाची मागणी केली. संतोष यांच्या मुलींच्या…
-
नवनीत कांवत नवे एसपी!
बीड -बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून तडकाफडकी बदली झालेल्या एसपी अविनाश बारगळ यांच्या जागी नवे एसपी म्हणून नवनीत कांवत यांची नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे डिसिपी असणारे नवनीत कांवत हे 2019 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बीडचे एसपी बारगळ हे चार महिन्यापूर्वी बीडला रुजू झाले होते. मात्र जिल्ह्यातील कायदा…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २१ डिसेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण षष्ठी🌸 नक्षञ… पुर्वा🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. २१ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-
चारच महिन्यात उचलबांगडी!बारगळ यांचं नेमकं काय चुकलं!
बीड -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यस्थेला जबाबदार धरून एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली. अवघ्या चार महिन्यापूर्वी जॉईन झालेल्या बारगळ यांचं नेमकं चुकलं काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे. जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करणे, खंडणी, खून, मोकाट वाळू माफिया आणि वाढता राजकीय हस्तक्षेप त्यांच्या उचलबांगडी ला कारणीभूत…