News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०१ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल द्वितीया /श्री नृसिंह सरस्वती जयंती🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ०१ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा…

  • वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    केज -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सी आय डी ने अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराड याला पुण्याहून थेट केजला नेण्यात आलं. या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केले असता चौदा दिवसांची सी आय डी कोठडी देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्याच्या सी आय डी ऑफिस मध्ये शरणागती घेतली. त्या ठिकाणी त्याची प्राथमिक…

  • चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    मुंबई -वाल्मिक कराड सरेंडर झाला असला तरी त्यांची 302 च्या गुन्ह्यात घेऊन चौकशी करावी, सीडीआर तपासावे अशी मागणी करत ही केस अंडर ट्रायल चालवावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केली. आ क्षीरसागर यांनी मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

  • फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!

    फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!

    मुंबई -या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिन खात्याचे मंत्री ठेवावे अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आ प्रकाश सोळंके यांनी केली होती असा म्हणत भाजपचे आ सुरेश धस यांनी मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक एक्शन घेतल्यानेच वाल्मिक कराड यांना सरेंडर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशीमंथन ‼️दिनांक ३१ डिसेंबर २०२४‼  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल प्रतिपदा🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ३१ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक ३० डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण वेळा / सोमवती अमावस्या समाप्ती उ.रा.०३/५६ मि.🌸 नक्षञ… मुळ🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ३० डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा…

  • वाल्मिक कराड ला अटक?

    वाल्मिक कराड ला अटक?

    बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड यांना अटक करण्याची मागणी केली जातं होती. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणावरून गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान या प्रकरणात अवादा कंपनीला…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २९ डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण चतुर्दशी /अमावस्या प्रारंभ उ.रा.०४/०१ मि.🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २९ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • राजकारणासाठी धस यांनी नीच पातळी गाठली -प्राजक्ता माळी!

    राजकारणासाठी धस यांनी नीच पातळी गाठली -प्राजक्ता माळी!

    मुंबई – एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका मंत्र्यासोबत सत्काराचा एक फोटो घेऊन मागील दीड महिन्यापासून माझी बदनामी केली जात असून अत्यंत हतबल होऊन एक गरीब कुटुंबातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला म्हणून मी मागच्या दीड महिन्यापासून ते सहन करत आहे, मात्र आमदार सुरेश धस यांनी कालपासून अत्यंत कुत्सित भावनेने माझे नाव परळीच्या नेत्यांशी जोडून राज्यभरात बदनाम केले…

  • फरार आरोपीची संपत्ती जप्तीचे आदेश -फडणवीस!

    फरार आरोपीची संपत्ती जप्तीचे आदेश -फडणवीस!

    मुंबई -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ज्यांचे ज्यांचे बंदुकी सह फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी क्रूर हत्या झाली. या प्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक…