News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • घुले,सांगळे सह आरोपीना चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना केज न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी घुले अन सांगळे ला पुण्यातून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळ या गेल्या…

  • आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!

    आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!

    परभणी -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड याने सरेंडर करण्यापूर्वी त्याच्यावर पुण्याच्या मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु होते असा सनसनाटी आरोप बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केला. परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात परभणीच्या सर्व लोकप्रतिनिधी सह बीडचे आ संदीप…

  • घुले,सांगळे सरेंडर?

    घुले,सांगळे सरेंडर?

    पुणे -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनी पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, आंधळे व इतरांनी अमानुष पद्धतीने ही हत्या केली होती. या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०४ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल पंचमी🌸 नक्षञ… शततारका🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. ०४ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • आरोपीना मदत करणारा डॉक्टर ताब्यात!

    आरोपीना मदत करणारा डॉक्टर ताब्यात!

    बीड -केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपीना मदत करणाऱ्या एका डॉक्टर सह अन्य दोघा जणांना एस आय टी ने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय असल्याने या प्रकरणी बीडमधील डॉ संभाजी वायबसे यांना ताब्यात घेण्यात…

  • वाल्मिक कराड याने खंडणी मागितली -विष्णू चाटेची कबुली!

    वाल्मिक कराड याने खंडणी मागितली -विष्णू चाटेची कबुली!

    बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मिक कराड यांनी मागितल्याची कबुली कोठडीत असलेल्या विष्णू चाटे याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळेच त्याचे व्हॉइस सॅम्पल तपासण्यासाठी वेळ लागेल असा युक्तिवाद सी आय डी ने केल्याने चौदा दिवस कोठडीत रवानगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चाटेच्या कबुलीमुळे कराड चा पाय आणखी खोलात गेला आहे. अटकेत असलेल्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼ दैनिक राशी मंथन ‼दिनांक ०३ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल विनायक चतुर्थी /सावित्रीबाई फुले जयंती/ महिला मुक्ती दिन🌸 नक्षञ… धनिष्ठा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. ०३ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘…

  • आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यांना पोलीस देणार बक्षीस!

    आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यांना पोलीस देणार बक्षीस!

    बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी फरार असलेले सुदर्शन घुले आणि इतर दोन आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे. आरोपीचा पत्ता सांगा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. मसाजोग प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणेला अपयश येत असल्यामुळे आक्रमक मस्साजोगच्या ग्रामस्थांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी…

  • मी राजीनामा का द्यावा -धनंजय मुंडे!

    मी राजीनामा का द्यावा -धनंजय मुंडे!

    मुंबई -स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेच संबंध नाही, मी त्यात आरोपी नाही मग मी राजीनामा का द्यावा असा प्रश्न उपस्थित करत जे राजीनामा मागत आहेत त्यांना ही मागणी करून समाधान मिळो असा मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंडे हे माध्यमाशी बोलत…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०२ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल ञितिया🌸 नक्षञ… श्रवण🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ०२ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…