News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • दिल्लीत शंखनाद!

    दिल्लीत शंखनाद!

    नवी दिल्ली -दिल्ली विधनसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिरात केल्या आहेत.यात दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि,दिल्लीत 83.49 लाख पुरुष आणि 79 लाख महिला मतदार आहेत.0.8 लाख नवीन मतदार आहेत.830 मतदार 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. दिल्लीत 33 हजार 330 मतदान केंद्रे

  • गाडी सोडण्यासाठी पंचवीस हजार!शिवाजीनगर पोलिसाचा प्रताप!!

    गाडी सोडण्यासाठी पंचवीस हजार!शिवाजीनगर पोलिसाचा प्रताप!!

    बीड -राजकीय पुढारी अन पोलीस यांचे मधुर संबंध यावर राज्यात मोठी चर्चा चालू असताना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने लायसन नसलेली गाडी सोडण्यासाठी चक्क पंचवीस हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. आता यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती वाटा मिळाला हे त्यांनाच माहित. बीडचे पोलीस दल सध्या संपूर्ण राज्यात बदनाम झाले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ०७ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल अष्टमी🌸 नक्षञ… रेवती🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ०७ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    मुंबई -बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे घडलेल्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण संवेदनशील आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आरोपीवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे. यातील आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बीडचे खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांना शासनाच्या वतीने सुरक्षा पुरविण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खा शरद पवार यांनी…

  • विष्णू चाटे सह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ!

    विष्णू चाटे सह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ!

    केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेल्या विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची तर इतर तीन आरोपीच्या कोठडीत बारा दिवसांची वाढ केली. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले व विष्णू चाटे या चौघाची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना केजच्या न्यायालयात हजर केले. या प्रकरणात आणखी तपास आवश्यक आहे असा म्हणत तपास…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल सप्तमी /श्री गुरु गोविंदसिंह जयंती🌸 नक्षञ… उत्तरभाद्रपदा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ०६ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…

  • वादग्रस्त पोलीस अधिकारी मुंडेंची उचलबांगडी!

    वादग्रस्त पोलीस अधिकारी मुंडेंची उचलबांगडी!

    बीड -बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारे बीडचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची तडकाफडकी पुणे कंट्रोल रूम ला बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे यांनी पोलीस पत्रकार ग्रुपवर बीडचे खा सोनवणे यांच्या बद्दल बीडच्या खासदाराची चड्डी निघेल, मी जर प्रेस घेतली तर अशी वादग्रस्त पोस्ट केली होती. याबाबत खा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक ०५ जानेवारी २०२४  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल षष्ठी🌸 नक्षञ… पुर्वाभाद्रपदा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. ०५ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…

  • खासदाराला पोलीस अधिकाऱ्याची धमकी!

    खासदाराला पोलीस अधिकाऱ्याची धमकी!

    बीड – वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी ‘बीड पोलीस प्रेस ग्रुप ’वर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. ज्यामुळे पोलीस दलात वादळ उठले. ‘या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’ अशी पोस्ट मुंडे यांनी केल्याने त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे, आणि मुंडे सारखे पोलीस अधिकारी कोणत्या खासदाराला धमकीची भाषा…

  • घुले,सांगळे सह आरोपीना चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना केज न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी घुले अन सांगळे ला पुण्यातून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळ या गेल्या…