Author: Author
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक ११ जानेवारी २०२५‼ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल पुञदा द्वादशी /ञयोदशी🌸 नक्षञ… रोहीणी🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. ११ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व…
-
वर्षभरात दहा वीस कोटीची उलाढाल!
शिक्षण विभाग म्हणजे सोन्याची खाण! बीड -एक पेन्शन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवायचा असेल तर किमान लाखाचा रेट, वर्षभरात 370 प्रस्ताव पाठवले म्हणजे माध्यमिक ची पेन्शन प्रकरणातील कमाई चार कोटी, बाकी संचमान्यता व इतर बाबी चा विचार केला तर किमान दहा वीस कोटीची उलाढाल या विभागात होते, तरीही देणारे अन घेणारे गप्प का याची आता चर्चा होऊ…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १० जानेवारी २०२५ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल पुञदा एकादशी🌸 नक्षञ… कृतिका🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १० जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-
कोणावर अन्याय व्हायला नको -अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण!
पुणे -जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्रकरणात दोष नसेल तर त्याच्यावर अन्याय होता कामा नये असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकारणावरून विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशावेळी अजित पवार यांनी ठामपणे मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत भूमिका घेतली…
-
प्राथमिक, माध्यमिक आणि पे युनिट!पैशाचा महापूर!!
बीड -शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी चा प्रस्ताव असो कि वैयक्तिक मान्यता अथवा पेन्शन या सगळ्या कामासाठी प्राथमिक असो कि माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी लाखो रुपयांची आकरणी केली जाते. विशेष बाब म्हणजे या सगळ्यासोबत पे युनिट नावाच्या विभागात देखील लाखो रुपये घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावला जातं नाही. या सगळ्या गोष्टी बिनबोभाट पणे सुरु असतात…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक ०९ जानेवारी २०२५‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल दशमी🌸 नक्षञ… भरणी🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ०९ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-
वाळूमाफियांवर जिल्हाधिकारी पाठक यांची धडाकेबाज कारवाई!
तब्बल चौदा कोटींचा दंड! बीड -जिल्ह्यात माजलेल्या वाळू माफि्यांच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी धडाकेबाज कारवाईस सुरवात केली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या पाच हयावा च्या मालकांना नोटीस पाठवत तब्बल चौदा कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे. पाठक यांनी वाळू माफि्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केल्याने खळबळ उडाली आहे. त्यासोबतच पाठक यांनी महसूल…
-
पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात!
बीड -सेवानिवृत्त शिक्षकांकडून पन्नास हजाराची लाच घेताना बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून ते वरिष्ठापर्यंत प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. बीड जिल्हा…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०८ जानेवारी २०२५‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल नवमी🌸 नक्षञ… अश्विनी🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ०८ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-
बायपासवरील उड्डाणपूलासाठी निविदा प्रसिद्ध!आ क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश!
बीड – आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या निरंतर प्रयत्न आणि पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार बीड शहराच्या बाजूने जाणार्या बायपासवर दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि इतर ठिकाणच्या स्लीप सर्व्हिस रोडच्या कामासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २२ जानेवारीपर्यंत निवीदा मागविल्या असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. बीड बायपासवर बीड…