News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • पूजा खेडकर वर मोठी कारवाई!

    पूजा खेडकर वर मोठी कारवाई!

    मुंबई -वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्यात आला आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली. 23 जुलै पूर्वी मसूरी येथील…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १६ जुलै २०२४ मेष राशी .तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. ज्याने तुम्ही बाकी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    *‼दैनिक राशी मंथन‼* *दिनांक १५ जुलै २०२४ **मेष राशी .*आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. समाधानकारक परिणामांसाठी…

  • पवार – फडणवीसांची पॉवर बँक!

    पवार – फडणवीसांची पॉवर बँक!

    लक्ष्मीकांत रुईकर! एकाचवेळी स्वपाक्षातील नेत्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यासोबत सुद्धा सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे अन सत्ता असो कि नसो जनसेवेत गुरफटून राहायचे हे कसब राजकारणात फार थोड्या लोकांना जमते, पण ज्याला जमते तो जननेता किंवा मास लीडर झाल्याशिवाय राहत नाही हे ही तेवढेच खरे आहे. असाच एक मास लीडर अर्थात ओबीसी नेता म्हणजे धनंजय पंडितरावं मुंडे होय….

  • ना. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत भरगच्च कार्यक्रम!

    ना. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत भरगच्च कार्यक्रम!

    परळी वैद्यनाथ – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा जन्मदिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शहरातील मलकापूर रोड येथे स्थित असलेल्या जे के फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे. सकाळी 11:30 पासून धनंजय मुंडे हे जेके…

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, दोन ठार!

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, दोन ठार!

    बीड -अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली. या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. 13 जुलै 2024 रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्पच्या रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. संशयित शूटरने रॅलीच्या बाहेरील उंच स्थानावरून गोळीबार केला. सिक्रेट सर्व्हिसकडून तो निष्प्रभ करण्यात आला. सिक्रेट सर्व्हिस आता काय घडले आणि भविष्यात अशा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक १४ जुलै २०२४ मेष राशी .बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. मित्र परिवार आणि नातेवाईक…

  • आमदारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे विकास कामांना स्थगिती -शिवसेना!

    आमदारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे विकास कामांना स्थगिती -शिवसेना!

    Bid-bid विधानसभा मतदार संघांचे आ संदीप क्षीरसागर आणि सर्वच क्षीरसागर यांच्यामुळे बीड शहरात विकास कामांना स्थगिती मिळाली असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांनी केला. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील स्वराज्य नगर भागात दिन कोटी रुपयाच्या विकास कामांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थगिती आणली, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️‼️दिनांक १३ जुलै २०२४‼️. मेष राशी .समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा, हे लक्षात ठेवा. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार…

  • पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!

    पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!

    मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांच्यासह पाचही जागेवर विजय मिळवला आहे, महायुतीला ऐकून नऊ जागावर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. शेकाप चे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवारपंकजा मुंडेपरिणय फुकेअमित बोरखेयोगेश टिळेकरसदाभाऊ खोत,शिवसेना (एकनाथ शिंदे )भावना गवळीकृपाल तुमणे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)राजेश विटेकरशिवाजीराव…