Author: Author
-
आजचे राशीभविष्य!
.‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २८ जुलै २०२४‼️. मेष राशी .दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही…
-
मुंडेना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन -जयंत पाटील!
बीड -कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता अशी टीका करत जनतेच्या जीवावर आम्ही विधानसभा निवडणूक जिंकू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. बीड येथे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली आहे, त्यामुळे कामाला लागा असे आदेश दिले….
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २७ जुलै २०२४मेष राशी .तेलकट आणि तिखट आहार टाळा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही…
-
सलीम ट्रेसरने हिंदू स्मशानभूमीची जागा विकली!
बीड -नगर पालिकेत ट्रेसर असणाऱ्या परंतु सगळं कारभार एकहाती चालविणाऱ्या सलीम उर्फ डि के या व्यक्तीने हिंदू स्मशानभूमीची जागा मुस्लिमांच्या घशात घालण्याचा उद्योग केला आहे. यामध्ये तत्कालीन सिइओ उत्कर्ष गुट्टे यांचाही मोठा वाटा आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष. शहरातील हिंदु स्मशानभ्ूमीच्या पूर्वेकडील जागेची चतु;सिमा बदलून तत्कािलन सीओ…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २६ जुलै २०२४‼️ मेष राशी .आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २५ जुलै २०२४ मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. जोपर्यंत…
-
जिल्ह्यातील उर्वरित पीकविमा तातडीने वाटप करा -धनंजय मुंडे!
मुंबई – बीड जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये अग्रीम 25% प्रमाणे वितरित झालेल्या पिकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासनी करावेत व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना…
-
पूर्णवादी च्या अध्यक्ष्यपदी डॉ सुभाष जोशी!
बीड – राज्यात नावलौकिक असलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बीड येथील प्रतीथयश बालरोग तज्ज्ञ डॉ सुभाष जोशी यांची निवड करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या पूर्णवादी बँकेचे चेअरमन डॉ अरुण निरंतर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली, यामध्ये सर्वानुमते डॉ सुभाष जोशी यांची…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २४ जुलै २०२४ . मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील….
-
सोने, चांदी, मोबाईल स्वस्त, तीन लाखापर्यंत करात सूट!
नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना आपल्या बजेटमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स मधून सूट देण्यात आली आहे. बिहार, आंध्रप्रदेश या राज्यांवर हजारो कोटींची खैरात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. प्रत्येक वर्गाच्या स्वतःच्या अपेक्षा असतात. शेतकरी, उत्पादन…