Author: Author
-
अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!
मुंबई -राज्य सरकारने पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्यावर जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये…
-
वाल्मिक च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली!
केज -संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १८ जानेवारी २०२५‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण पंचमी🌸 नक्षञ… पुर्वाफाल्गुनी🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १८ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-
आष्टीत भीषण हत्याकांड!
आष्टी -आष्टी तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाहिरा या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन भावावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या भावाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १७ जानेवारी २०२५ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रा.०९/३२ मि.🌸 नक्षञ… मघा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १७ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ…
-
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी!
नवी दिल्ली -सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अंमलाबजावणी करण्याच्या शिफारसी ला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आगे. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक १६ जानेवारी २०२५ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण ञितिया /महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी🌸 नक्षञ… आश्लेषा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १६ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ…
-
संतोष देशमुख केसचा तपास करण्यासाठी तहलियानी यांची समिती!
मुंबई -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने माजी न्यायमूर्ती एम एल तहलियानी यकच्या समितीची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता या समिती सोबतच सीआयडी आणि एस आय टी देखील या हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी…
-
वाल्मिक कराड ला पोलीस कोठडी!
बीड – खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड वर मकोका लावल्यानंतर पोलिसांनी त्याला केज पोलीस स्टेशन मध्ये नेवून पुन्हा बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश पाटील मॅडम यांच्यासमोर हजर केलं. यावेळी हत्या प्रकरणी तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली,त्यावर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. केज तालुक्यातील मसाजोग येथील (news&views) संतोष देशमुख यांच्या…
-
कराड च्या दारू दुकानाचे ना हरकत रद्द!
केज -खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला देशी विदेशी दारू दुकान काढण्यासाठी देण्यात आलेला ना हरकत परवाना केज नगर पंचायत ने रद्द केला आहे अशी माहिती हारून इनामदार यांनी दिली. वाल्मिक कराड याने हंसराज देशमुख यांच्याकडून जागा विकत घेतली होती, त्यांचसोबत या जागेत देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान काढण्यासाठी नगर पंचायत कडे ना…