News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष -हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात.तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. आज तुम्ही आपल्या जोडीदारा सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन…

  • सेवानिवृत्त शिक्षकाला पुन्हा सेवेत घेणे अंगलट आले !शिक्षण विभागातील दोघांवर कारवाई !!

    सेवानिवृत्त शिक्षकाला पुन्हा सेवेत घेणे अंगलट आले !शिक्षण विभागातील दोघांवर कारवाई !!

    बीड- पक्षाघातामुळे आजारी असलेल्या अन मेडिकल बोर्डाने अनफिट केलेल्या शिक्षकाला परत सेवेत घेण्याचा कुटाना शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.कनिष्ठ लिपिक गोसावी यांना निलंबित तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आहेत.यामध्ये शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी देखील डोळेझाक केल्याने सीईओ पवार…

  • जाटनांदूर जवळ अपघात ! चार जण जागीच ठार !

    जाटनांदूर जवळ अपघात ! चार जण जागीच ठार !

    डोंगरकिन्ही– बीड कल्याण महामार्गावर डोंगर किनी नजीक असलेल्या जात नांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कार्पिओ गाडी यांचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे जात नांदूर नजीक असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी बीडहून नगर कडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराई कडे निघालेली स्कार्पिओ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला हा अपघात…

  • ऑक्टोबर मध्ये उडणार विश्वचषकाचा बार !

    ऑक्टोबर मध्ये उडणार विश्वचषकाचा बार !

    नवी दिल्ली- आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर पासून भारतात सुरू होत आहे.मुंबई,पुण्यासह भारताच्या वेगवेगळ्या शहरात क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया सोबत असणार आहे.फायनल मॅच 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुमचा मित्रांबरोबर बाहेर जाण्याचा बेत असू शकतो. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. दूरच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळाल्याने सर्वजण खूप आनंदी होतील. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमची…

  • सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !

    सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !

    बीड- छत्रपती संभाजी नगर चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.केंद्रेकर यांनी शासनाकडे स्वेच्छा निवृत्ती चा केलेला अर्ज शासनाने मंजूर केला आहे.शासकीय सेवेची अडीच वर्षे शिल्लक असताना केंद्रेकर यांनी निवृत्ती का घेतली याबद्दल चर्चा होत आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे महाराष्ट्रात परिचित असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आज तुम्हाला मित्राच्या मदतीनं नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. ज्यामुळं तुम्ही खूप आनंदी दिसाल. सर्व लोक मिळून एखाद्या धार्मिक…

  • भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोर जाळ्यात !

    भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोर जाळ्यात !

    अंबाजोगाई- एक हजार रुपयांची लाच घेताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.आठवडाभरात एसीबी ची लाचखोराविरुद्ध ही तिसरी कारवाई आहे. तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. 532, 533 ची कायदेशीर फिस भरुन मोजनी करुन घेतली होती . सदर मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथुन प्राप्त करण्यासाठी तक्रारदार…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे तरूण घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करतायत त्यांना आपल्या कुटुंबाची उणीव भासेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. तुम्ही व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्यासाठी काढा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधी उपलब्ध होतील. इंटीरियर डिझाइनशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – धीर धरा. राग टाळा. कुटुंबात धार्मिक कार्य करता येईल. मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. वाचनाची आवड निर्माण होईल.आईचा सहवास मिळेल. वडिलांकडून दुरावण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल. आळस जास्त असू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून धनप्राप्ती होऊ शकते. वृषभ – संभाषणात संयम ठेवा. नोकरीत मान-सन्मान…

Exit mobile version