News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेण्याचा उत्साह राहील. पण अतिउत्साहाच्या भरात नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे पण लक्ष द्या. धन प्राप्तीचा योग श्रीगणेश सांगतात. वृषभ शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. काळजीमुळे मनावर ताण राहील.…

  • चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा,विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांची गछन्ति !

    चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा,विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांची गछन्ति !

    बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार अन फेरबदल !! मुंबई- राज्य मंत्रिमंडळात दहा दिवसांपूर्वी अजित पवार अँड कंपनीचा समावेश झाल्यानंतर फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू झाली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 12 जुलै रोजी राजभवनात विस्तार होणार आहे.यामध्ये भाजपच्या पाच प्रमुख मंत्र्यांना वगळण्यात येणार असून शिवसेनेचे देखील चार मंत्री घरी बसवण्यात येणार आहेत.भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या सहित दिग्गजांना बदलण्यात येणार…

  • मंत्र्यांना बंगले,दालनाचे वाटप खात्यावरून घोडे अडले !

    मंत्र्यांना बंगले,दालनाचे वाटप खात्यावरून घोडे अडले !

    मुंबई- अजित पवार यांच्यासह आठवडाभरापूर्वी शपथ घेतलेल्या नऊपैकी आठ मंत्र्यांना मंत्रालायत दालन आणि बंगल्याचे वाटप झाले आहे.मात्र खात्यावरून घोडे अडल्याने सगळाच घोळ सुरू आहे.धनंजय मुंडे यांना प्रचितगड हे निवासस्थान आणि दुसऱ्या मजल्यावर 201 ते 204 आणि 212 क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. 5 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्या रूपाने मोठा राजकीय भूकंप घडला.राष्ट्रवादी…

  • याचिका मागे,12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा !!

    याचिका मागे,12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा !!

    नवी दिल्ली- दोन वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषद वरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.याचिककर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतल्याने न्यायालयाने आमदार नियुक्ती वरील स्थगिती उठवली आहे.त्यामुळे आता कोणत्या 12 जणांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. या 12 आमदारांची नियुक्ती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष : जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो.मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. वृषभ : आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत काही मोठा फायदा मिळू शकतो, तुम्हाला बढती देखील मिळू शकते. कुटुंबातील मतभेद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा.आज कोणाबद्दलही राग मनात ठेवू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील व्यवहारांबाबत थोडे सावध राहा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. आज जोडीदाराशी खूप काळजीपूर्वक…

  • प्रा सुनील जोशी बिझनेस आयकॉन पूरस्काराने सन्मानित !

    प्रा सुनील जोशी बिझनेस आयकॉन पूरस्काराने सन्मानित !

    बीड – विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांमुळे देश आता घेणाऱ्यांच्या नव्हे तर देणाऱ्यांच्या यादीत आला असून अशा प्रकारच्या पुरस्कार समारंभातून त्यांना अधिक जोमाने चांगले कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते असे प्रतिपादन माननीय राज्यमंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग भारत सरकार तथा खासदार डॉ सौ भारतीताई पवार यांनी महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2023 पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक- मानसिक बेचैनी राहील.धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील. वृषभ व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून…

  • पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

    पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

    विशेष संपादकीय/लक्ष्मीकांत रुईकर पंकजा मुंडे यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर पूर्णविराम दिला.हे करताना त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.त्यांना गेल्या चार वर्षात कशा पद्धतीने डावलले गेलं,कसा अन्याय झाला हे सांगितले ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं. पंकजा मुंडे यांचा स्वभाव बघता त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही किंवा त्या कोणाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत नाहीत.2014  ते 2019…

  • कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !

    कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !

    बीड-अवघ्या दीड दोन महिन्यांपूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नाकर शिंदे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.शिंदे यांच्यावर कलाकेंद्र चालवत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शिफारशी वरून शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. केज शहरातील एका कला केंद्रावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालून काही अल्पवयीन…

Exit mobile version