बीड- जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि खाजगी शाळांना दिवाळीच्या सुट्या 6 नोव्हेंबर पासून असतील.तब्बल 21 दिवस ही सुट्टी असणार आहे.28 नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू होतील असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत.
राज्यातील सर्वच शाळांना वर्षभरात एकूण 76 सुट्या दिल्या जातात.त्यामध्ये उन्हाळी सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांचा विशेष समावेश असतो.बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या सुट्या बाबत एक परिपत्रक काढले आहे.
- शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांना अटक!
- आजचे राशीभविष्य!
- दीड महिना झाला तरी वाळू चोरीतील तलाठी मंडळ अधिकारी पोलिसांना सापडेनात!
- आजचे राशीभविष्य!
- एटीएस चे माजलगावात छापे!
6 नोव्हेंबर पासून या सुट्या सुरू होतील.26 रोजी रविवार अन 27 ला गुरुनानक जयंती असल्याने मंगळवारी 28 नोव्हेंबर पासून शाळा नित्यनेमाने सुरू होतील.





Leave a Reply Cancel reply