Author: Author
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ शकतात. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. प्रेमच…
-

खबरदार माझा फोटो वापराल तर -जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्याला सज्जड दम !
बीड-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बंडखोर पुतण्या डॉ योगेश क्षीरसागर यांना सज्जड दम दिलाय.माझा आणि आजच्या प्रवेश सोहळ्याचा काहीही संबंध नाही,माझा फोटो वापरून जनतेची अन कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे,हे तात्काळ थांबवा अस म्हणत सिनीयर क्षीरसागर यांनी पुतण्याला दम दिला आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातील त्यांचे पुतणे माजी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम…
-

पीएसआय सह दोघे लाचखोर जाळ्यात !
बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पीएसआय लक्ष्मण कीर्तने सह कर्मचारी रणजित पवार या दोघांना 28 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.मंगळवारी सायंकाळी पीएसआय लक्ष्मण कीर्तने आणि शिपाई रणजित पवार या दोघांनी एका प्रकरणात 28 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे…
-

लोखंडी भरती प्रकरणी चौकशी समिती दाखल !
बीड- अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचारी आणि डॉक्टर भरती प्रकरणी लातूरची चौकशी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे.ही समिती कागदपत्रे आणि तत्कालीन सीएस डॉ साबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात तब्बल 75 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाच्या सांगण्यावरून महाराष्ट्र विकास ग्रुप…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रीत…
-

शेतकऱ्यांना खतासाठी 100 टक्के अनुदान – कृषिमंत्री मुंडेंचा दिलासा !!
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे…
-

जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी भूमिका !
बीड- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश नक्की झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही मी स्वार्थासाठी कधीच कुठले निर्णय घेतलेले नाहीत जो निर्णय घ्यायचा तो जनतेला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल असे म्हटले आहे.एकप्रकारे त्यांनी डॉ योगेश यांच्या निर्णयाबद्दल नाराजीच व्यक्त…
-

अखेर ठरलं ! भैय्यांची दादाला साथ !
बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या क्षीरसागर परिवारातील डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नक्की झाला आहे.येत्या दोन चार दिवसात ते मुंबईत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बीडचे…




