Author: Author
-

बीडच्या झिंगाट अन बुंगाट आमदाराला घरी बसवा -योगेश क्षीरसागर यांची आ संदिप यांच्यावर टीका !
बीड- 2019 च्या निवडणुकीत बीडच्या आमदाराने धनुभाऊंच्या मदतीने जे दिवे लावले त्याचे चटके आम्हीण जनता सोसते आहे,गेल्या चार वर्षात झिंगाट अन बुंगाट होणाऱ्या या आमदाराला झिरोवर आउट करून 2024 मध्ये घरी बसवा अशी टीका डॉ योगेश क्षीरसागर यांनी केली. बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत डॉ क्षीरसागर यांनी आपली भूमिका विशद…
-

धनंजय चा संघर्ष मी डोळ्यांनी पाहिलाय- अजित पवार !
बीड- माझे सहकारी मंत्री बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे यांचा संघर्ष मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे.या जिल्ह्याने स्व गोपीनाथ मुंडे अन विलासराव देशमुख यांची मैत्री पाहिली आहे,आता पवार अन मुंडेंची मैत्री पाहत आहेत.धनंजय च्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचा मी शब्द देतो अस म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीडकर…
-

ते आमचे संस्कार नाहीत – धनंजय मुंडे यांनी लगावला टोला !
बीड- शरद पवार यांच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकांनी बोलताना भान सोडलं,जातीचा उल्लेख केला,माझा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. पण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन चालणाऱ्या साहेबांच्या व्यासपीठावर जे बोलले अन जस बोलले ते आमचे संस्कार नाहीत.अस म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या सभेत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या अजित…
-

कोणीतरी कानात सांगितले अन पवार साहेबांनी माझ्यावर टिका केली -अमरसिंह पंडित !
बीड- शरद पवार यांचा फोटो आमच्या देवघरात आहे,मात्र 17 तारखेच्या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा अन माझ्यावर टीका केली.सभेपुर्वी कोणीतरी त्यांच्या कानात सांगितले अन ते माझ्याबद्दल बोलले.होय मी अजित पवार यांचा कार्यकर्ता आहे अस ठासून सांगत अमरसिंह पंडित यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं. बीड येथे आयोजित सभेत अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात शरद…
-

बापाच्या माघारी कुटुंब एकत्र ठेवण कठीण काम – जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली खंत !
बीड- कोणत्याही कुटुंबात बाप जिवंत असेपर्यंत एकी असते मात्र बापाच्या माघारी कुटुंब एकत्र ठेवण कठीण काम आहे,रक्ताच्या नात्यापेक्षा तुमचं माझं नात अधिक घट्ट आहे अस म्हणत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही याचा पुनरुच्चार केला. गजानन सहकारी सूत गिरणी येथे विविध संस्थांच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.क्षीरसागर यांच्या घरात मागील…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत…
-

बीडमध्ये ब्राम्हणांचा सत्याग्रह !तोंड सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडू-खणखणीत ईशारा !!
बीड- गेल्या काही वर्षांमध्ये ब्राह्मण समाजाला टार्गेट करून जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा हेतूने अक्षय पारे वक्तव्य केली जात आहेत नुकतेच एका मंत्र्यांनी देखील मुक्ताफळे उधळली त्यामुळे बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण समाजाने आपली एकजूट दाखवत सत्याग्रह आंदोलन केले सर्व संपादक आणि पत्रकारांच्या पुढाकारातून झालेल्या या आंदोलनात यापुढे तोंड सांभाळून बोलावे अन्यथा तोंड फोडले जाईल असा इशारा…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल.…
-

इकडं अजित दादांची अन तिकडं अण्णांची सभा !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीडमधील काका पुतण्यात देखील बंडखोरी झाली.जयदत्त क्षीरसागर यांना सोडून डॉ योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटात सहभागी झाले.त्यानंतर येत्या रविवारी 27 ऑगस्ट रोजी अजित पवार यांची बीडला सभा होत आहे.तर दुसरीकडे इट येथील सूतगिरणी वर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सभा होत आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतील. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही…



