Author: Author
-

डॉ सूर्यकांत गित्ते यांची नेकनूरला नियुक्ती !
बीड- तब्बल दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून लोखंडी सावरगाव येथे रुजू न होता घरी बसलेले बीडचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांची नेकनूर चे वैद्यकीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असलेल्या मध्ये या डॉक्टर गीते यांचा समावेश आहे हे विशेष बीड जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन चलनेचिकित्सक डॉक्टर…
-

बोगस अपंग प्रकरणात चौकशी सुरू असलेले सोनवणे बीईओ पदावर बसले कसे ?
बीड- जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अविनाश पाठक यांनी शिस्त लावण्यास सुरवात केली आहे.मात्र बीडच्या गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती दिलेल्या भगवान सोनवणे यांचा इतिहास बहुदा त्यांनी तपासला नसावा.बोगस अपंग प्रमाणपत्र जोडून लाभ घेणाऱ्या सोनवणे यांना या पदावर बसवताना पाठक यांनी नेमकं काय पाहिलं अन काय केलं अशी चर्चा होत आहे. गेल्या महिनाभरापासून बीडचे गटशिक्षणाधिकारी पद…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. तुमच्या…
-

माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांना कारणे दाखवा नोटीस !
बीड- येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, वरिष्ठ लिपिक शिवाजी आतकरे आणि कनिष्ठ लिपिक निखिल बाहेगव्हाणकर यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीईओ अविनाश पाठक यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लवकरच या तिघांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पदभार घेतल्यानंतर अविनाश…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी व्यसन करणे सोडा. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे…
-

तेरा वर्षांनी मुंडे कुटुंब एकत्र ! धनंजय मुंडे नी साजरी केली राखीपोर्णिमा !!
बीड- राजकीय विरोधामुळे तब्बल तेरा वर्षांपासून सण वार उत्सवात कधीही एकटर्न आलेले मुंडे बहीण भाऊ यावर्षी राखीपोर्णिमा निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले.मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा,प्रीतम आणि यशश्री कडून राखी बांधून घेतली.यावेळी काकू प्रज्ञा मुंडे यांचे आशीर्वाद देखील घेतले.या कौटुंबिक सोहळ्यामुळे तेरा वर्षांनी मुंडे कुटुंब एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2009 साली परळी विधानसभा…
-

पाठक यांचा दणका ! जल जीवन चा मास्टरमाइंड भेंडेकर सस्पेंड !!
बीड- तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासोबत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा आणि जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ करण्यासाठीचा मास्टरमाइंड असणारा ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक एपी भेंडेकर यांच्यावर नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई करत दणका दिला आहे पवारांची बदली झाल्यानंतर नामदेव उबाळे असो की भेंडेकर या बगल बच्छावर कारवाईस सुरुवात झाली आहे बीड…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सान्निध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुंगधी फुलासारखा दरवळतो. स्वप्नील चिंता…
-

आजचे राशिभविष्य !
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २९ आॕगस्ट २०२३ मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते.…



