News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २९ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलावले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २८ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .मौजमजा करण्यासाठी बाहेर जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २७ आॕगस्ट २०२४‼️ मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत…

  • पाचवी ते पदवीधरांना मिळणार ऑन दि स्पॉट नोकरी!

    पाचवी ते पदवीधरांना मिळणार ऑन दि स्पॉट नोकरी!

    बीड -बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड मतदार संघातील बेरोजगार तरुण तरुणीसाठी एक सप्टेंबर रोजी नोकरीं भरती महोत्सव चे आयोजन केले आहे. यावेळी राज्यातील पन्नास पेक्षा अधिक कंपन्या बीडमध्ये येऊन ऑन दि स्पॉट नोकरीं देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी या नोकरी भरती महोत्सवची भूमिका…

  • पत्रकारितेच्या नावाखाली अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांचा सुळसुळाट!

    पत्रकारितेच्या नावाखाली अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांचा सुळसुळाट!

    बीड – बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात पत्रकारितेसारख्या पवित्र क्षेत्रात अनेक हौसे, नवसे अन गवसे आल्याने हे क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे. पत्रकार म्हणून मिरवताना अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे, ठरलेली रक्कम न मिळाल्यास त्या अधिकाऱ्या विरोधात बातम्या छापून आणायच्या असले उद्योग सुरु झाल्याने पत्रकारिता बदनाम होऊ लागली आहे. पत्रकार अन वर्तमानपत्र म्हटलं कि आजही लोक आदराने पाहतात,…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक २६ आॕगस्ट २०२४ मेष राशी .एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. प्रिय…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️.दिनांक २५ आॕगस्ट २०२४ मेष राशी .दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. कुटुंबाची आघाडी आनंदी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २४ आॕगस्ट २०२४‼️. मेष राशी .अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो परंतु, या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २३ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .सोशलाईज होण्याची चिंता भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहिशी करा. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणा-या व्यक्तींपासून दूर राहा. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार…

  • कृषिमंत्री रमले कृषी प्रदर्शनात!

    कृषिमंत्री रमले कृषी प्रदर्शनात!

    परळी – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रथमच परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव अंतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर भेट देऊन पाहणी केली.तब्बल चार तास कृषिमंत्री मुंडे यांनी तीनशे पेक्षा अधिक स्टॉल ला भेटी देऊन शेतकरी, उत्पादक यांच्याशी चर्चा केली. कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन…

Exit mobile version