News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यांना पोलीस देणार बक्षीस!

    आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यांना पोलीस देणार बक्षीस!

    बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी फरार असलेले सुदर्शन घुले आणि इतर दोन आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे. आरोपीचा पत्ता सांगा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. मसाजोग प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणेला अपयश येत असल्यामुळे आक्रमक मस्साजोगच्या ग्रामस्थांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी…

  • मी राजीनामा का द्यावा -धनंजय मुंडे!

    मी राजीनामा का द्यावा -धनंजय मुंडे!

    मुंबई -स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेच संबंध नाही, मी त्यात आरोपी नाही मग मी राजीनामा का द्यावा असा प्रश्न उपस्थित करत जे राजीनामा मागत आहेत त्यांना ही मागणी करून समाधान मिळो असा मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंडे हे माध्यमाशी बोलत…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०२ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल ञितिया🌸 नक्षञ… श्रवण🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ०२ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०१ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल द्वितीया /श्री नृसिंह सरस्वती जयंती🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ०१ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा…

  • वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    केज -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सी आय डी ने अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराड याला पुण्याहून थेट केजला नेण्यात आलं. या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केले असता चौदा दिवसांची सी आय डी कोठडी देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्याच्या सी आय डी ऑफिस मध्ये शरणागती घेतली. त्या ठिकाणी त्याची प्राथमिक…

  • चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    मुंबई -वाल्मिक कराड सरेंडर झाला असला तरी त्यांची 302 च्या गुन्ह्यात घेऊन चौकशी करावी, सीडीआर तपासावे अशी मागणी करत ही केस अंडर ट्रायल चालवावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केली. आ क्षीरसागर यांनी मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

  • फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!

    फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!

    मुंबई -या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिन खात्याचे मंत्री ठेवावे अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आ प्रकाश सोळंके यांनी केली होती असा म्हणत भाजपचे आ सुरेश धस यांनी मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक एक्शन घेतल्यानेच वाल्मिक कराड यांना सरेंडर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशीमंथन ‼️दिनांक ३१ डिसेंबर २०२४‼  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल प्रतिपदा🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ३१ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक ३० डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण वेळा / सोमवती अमावस्या समाप्ती उ.रा.०३/५६ मि.🌸 नक्षञ… मुळ🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ३० डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा…

  • वाल्मिक कराड ला अटक?

    वाल्मिक कराड ला अटक?

    बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड यांना अटक करण्याची मागणी केली जातं होती. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणावरून गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान या प्रकरणात अवादा कंपनीला…

Exit mobile version