News & View

ताज्या घडामोडी

  • ठाकर,रियाज,एजाज यांची जिल्ह्याबाहेर बदली !

    ठाकर,रियाज,एजाज यांची जिल्ह्याबाहेर बदली !

    बीड- जिल्हा रुग्णालयात कोरोना काळापासून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस फार्म दाखवून कोट्यवधी रुपयांचे साहित्य अन औषध खरेदी करत भ्रष्टाचार करणारे तानाजी ठाकर,रियाज शेख आणि एजाज शेख यांनी जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोणतेही जिल्हा शिल्लक चिकित्सक असले तरी स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर रियाज शेख आणि एजाज…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल. गणेशजींचा सल्ला आहे की नवीन कार्याचा प्रारंभ करू नका.दुपारनंतर उत्साह वाढेल आणि मन आनंदी राहील. कुटुंबीयांशी सुसंवाद साधाल. सहलीचे बेत आखाल. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. वृषभ आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील, असे गणेशजींचे सांगणे आहे.…

  • कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडला ध्वजारोहण !

    कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडला ध्वजारोहण !

    बीड- राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि पालकमंत्री कधी जाहीर होणार हे निश्चित झालेलं नाही,मात्र सरकारने 15 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजारोहण कोण करणार याची यादी जाहीर केली आहे.बीडचे पालकमंत्री असलेले अतुल सावे हे परभणी येथे तर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे बीडला ध्वजारोहण करतील. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या…

  • केंद्र सरकार वरील अविश्वास ठराव नामंजूर ! मोदींची तुफान फटकेबाजी !!

    केंद्र सरकार वरील अविश्वास ठराव नामंजूर ! मोदींची तुफान फटकेबाजी !!

    नवी दिल्ली- केंद्रातील एनडीए सरकार विरोधात युपीए अर्थात इंडिया आघाडीने आणलेला अविश्वास ठराव आवाजी मताने नामंजूर करण्यात आला.#pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधीपक्ष सभागृहातून सभात्याग करून निघून गेल्यानंतर आवाजी मतदानाने हा ठराव नामंजूर करण्यात आला.#modi मोदी यांनी आपल्या उत्तरात काँग्रेस आणि युपीए आघाडीच्या धोरणावर टीका केली. काँग्रेस प्रणित युपीए च्यावतीने मणिपूर घटनेवर मौन बाळगलेल्या…

  • परळीत गोळीबार तीन राउंड फायर !

    परळीत गोळीबार तीन राउंड फायर !

    परळी- चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली. परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष- मेष राशीच्या लोकांची सहकाऱ्यांशी स्पर्धा वाढली असेल. पुढे जाण्यासाठी आणि स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायाची रणनीती आणि प्रसिद्धी तयार करण्यासाठी तुमचे पूर्वीचे अनुभव उपयोगी पडतील.पूर्वीच्या अनुभवाच्या जोरावर नवीन योजना यशस्वी होतील. तरुण मित्रासोबत व्यवहार करताना सजावट लक्षात ठेवा. शिष्टाचाराचा भंग झाल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. जर तुमचे प्रियजन असतील…