News & View

ताज्या घडामोडी

  • वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड राजापूरकर विजयी !

    वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड राजापूरकर विजयी !

    बीड- बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ऍड प्रशांत राजापूरकर यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले.चुरशीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष- ॲड.प्रशांत सुधाकरराव राजापूरकर, उपाध्यक्ष- ॲड.दादासाहेब सुंदरराव तांगडे,सचिव -ॲड.एकनाथ गोविंदराव काकडे, सहसचिव-ॲड. विठ्ठल भारतराव शेळके, कोषध्यक्ष-ॲड. आनंद दिलीपराव कुलकर्णी, ग्रंथपाल- ॲड शेख इम्रान खाजा,महिला प्रतिनिधी-ॲड. सायली सुनील सुतार हे…

  • कोरोना काळात निलंबित झालेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे बीडचा पदभार !

    कोरोना काळात निलंबित झालेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे बीडचा पदभार !

    बीड- जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना कोरोना काळात साहित्य खरेदी प्रकरणी निलंबित झालेल्या डॉ नागेश चव्हाण यांच्याकडे बीडच्या शल्य चिकित्सक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. गृहसौख्य चांगले राहील. मुलांशी वाद घालू नका. वृषभ – मनात आनंदी विचार राहतील. नकारात्मक विचार निघून जातील. अडचणी दूर होतील… हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सहज यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.…

  • साबळे सस्पेंड पण भरती झालेल्यांवर कारवाई कधी ?

    साबळे सस्पेंड पण भरती झालेल्यांवर कारवाई कधी ?

    बीड- ज्या ब्लॅकलिस्ट कंपनीमार्फत लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरती केल्याचे प्रकरण गाजले अन त्यात डॉ सुरेश साबळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात 73 कर्मचाऱ्यांची भरती केली.ही भरती करण्याची प्रक्रिया…

  • जिल्हा परिषदेचे कर्मचारी परस्पर महसूल अन स्टेटकडे वर्ग ! जाता जाता अजित पवारांचा कुटाना !!

    जिल्हा परिषदेचे कर्मचारी परस्पर महसूल अन स्टेटकडे वर्ग ! जाता जाता अजित पवारांचा कुटाना !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही स्टेट किंवा महसूल विभागात करता येत नाही,अन अशी बदली करायची असेल तर विभागीय आयुक्त यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते,मात्र बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी पशुसंवर्धन विभागातील एका चालकाची बेकायदेशीर पध्दतीने स्टेट पशुसंवर्धन विभागात बदली केली आहे.हे कमी की काय म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम आर…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष– मनात आनंदी विचार राहतील. लोक तुमच्या मदतीला पुढे येतील. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. कुणाला मदत करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मालाची विक्री चांगली होईल. हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. थोडा आराम करण्याची गरज आहे. नातेवाइकांच्या भेटीगाठी…