News & View

ताज्या घडामोडी

  • केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात ! घरावर केला तब्बल 45कोटींचा खर्च !!

    केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात ! घरावर केला तब्बल 45कोटींचा खर्च !!

    नवी दिल्ली- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामधून तयार झालेले नेते,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या घरावर तब्बल 45 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याने खळबळ उडाली आहे. आठ लाख रुपये किमतीचे पडदे,व्हिएतनाम वरून फरशी मागविण्यात आले आहे.सरकारी तिजोरीवर टाकलेला हा एक प्रकारे दरोडा असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे…

  • शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे पालकमंत्री सावे यांच्या अधिकारावर अतिक्रमण !

    शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे पालकमंत्री सावे यांच्या अधिकारावर अतिक्रमण !

    बीड- जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे पालकमंत्री अतुल सावे यांच्यापेक्षा स्वतःला मोठे समजू लागले आहेत.शिक्षण विभागातील शाळांच्या दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधकामासाठी मागणी केल्यापेक्षा अधिकचा निधी मंजूर झाला.मग काय कुलकर्णी यांनी आपल्या जवळच्या लोकांना खिरापत वाटल्याप्रमाणे कामांचे वाटप करत पालकमंत्री यांच्याच अधिकारावर गदा आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीने मार्च एन्ड जवळ…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष -आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा.…

  • राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

    राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

    मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण पाहता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नव्या समिकरणामध्ये मोठा वाटा अजित पवार यांच्या पदरात पडण्याची देखील शक्यता आहे. या दृष्टीने मुंबईत राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. तब्बल नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले.शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 40 आणि…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. इतरांच्या यशाचे कौतुक करून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. तुमच्या नवीन प्रकल्पांसाठी पालकांना विश्वासात घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आज मिळालेली कोणतीही चांगली बातमी तुमचा उत्साह द्विगुणित करेल.…

  • पाटोदा नगरपंचायत मध्ये 20 लाखाचे गौडबंगाल !

    पाटोदा नगरपंचायत मध्ये 20 लाखाचे गौडबंगाल !

    पाटोदा- नगरपंचायत स्थापना झाल्यानंतर तब्बल एक वर्ष पूर्वीच्या ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा व स्वच्छता समिती बँक खाते हस्तांतरित केले आहे.या दरम्यानच्या काळात बेकायदेशीरपणे २० लक्ष ४० हजार रुपये कोणी आणि कशासाठी उचलले याचे गोडबंगाल कायम आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपहाराची दाट शक्यता असून सदरील प्रकरणी शिवभूषण लक्ष्मणराव जाधव, अबलूक घुगे व शेख मोबीन यांनी सचिव नगर विकास, सचिव…