-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️ ‼️दिनांक १३ नोव्हेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल द्वादशी /चातुर्मास समाप्ती /तुलसी विवाह प्रारंभ🌸 नक्षञ… रेवती🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १३ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस…
-
योगेश क्षीरसागर यांना विजयी करा -पंकजा मुंडे!
बीड -मी राजकारणामध्ये आमदार, खासदार या पदासाठी नसून आमदार, खासदार बनवण्यासाठी आहे. डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची आमदारकीची इच्छा पूर्ण नाही झाली, मात्र डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने ही इच्छा पूर्ण होईल, असे प्रतिपादन भाजपच्या स्टार प्रचारक, राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी केले. शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे महायुतीचे बीडचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.१२) जाहीर…
-
माझा फक्त योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा -जयदत्त क्षीरसागर!
बीड -माझा बीड जिल्ह्यात फक्त योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा आहे, इतर कोणत्याही उमेदवाराबाबत निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट करत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका विषद केली.पांगलेली घर अन विखूरलेली मन एकत्रित आले आहेत. मी उमेदवारी भरली, सगळ्यांनी समर्थन दिलं परंतु समीकरणाचा विचार करून निर्णय घेतला. अंतरमनाने निर्णय दिला अन माघार घेतली अशी माहिती माजीमंत्री…
-
जयदत्त क्षीरसागरांचा डॉक्टरांना आशीर्वाद!
बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपले आशीर्वाद डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षांपासून आपले वर्चस्व कायम ठेवणारे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघनातून विधानसभेसाठी अपक्ष अर्ज भरला होता. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या…
-
अनिल जगताप यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा!
बीड -बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढणारे अनिल जगताप यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. जोपर्यंत आपण आमदार होतं नाहीत तोपर्यंत आपण यापुढे कुठल्याच पक्षात जाणार नाही अशी भूमिका जाहीर केली. गेल्या चाळीस वर्षात आपण एकनिष्ठ म्हणून काम केलं, पण प्रत्येकवेळी आपल्यावर अन्याय झाला. यावेळी देखील आपली उमेदवारी शेवटच्या…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी /कार्तिकी वारी पंढरपूर याञा/संत नामदेव महाराज जयंती🌸 नक्षञ… पुर्वाभाद्रपदा /उत्तरभाद्रपदा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १२ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त…