-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. मुलं खेळावर आणि इतर…
-

महिलेचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित !
बीड- अपहार प्रकरणात निलंबित असताना कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या रमेश नखाते या शिक्षकास सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे. 26 लाखाचा भ्रष्टाचार आणि विविध गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा, शिंदेवाडी केंद्र नित्रुड येथे करत असलेल्या रमेश विष्णुपंत नखाते या पदवीधर शिक्षकाने एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी…
-

शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !
बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड कार्यालयात शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी बोगस बिल सादर करून करोडो रुपये छापले. याचा एक नमुना म्हणजे बांधकाम विभागात अद्ययावत कॉम्प्युटर सिस्टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असताना सॉफ्टटेक कॉम्प्युटर आणि सॉफ्टटेक पॉवर या फर्मवर दिवसाला किमान दोन लाख रुपये उधळण्यात आले आहेत.या नावावर दरवर्षी करोडो रुपये उचलून हे…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार, म्हणून इतर दुस-या कामामध्ये स्वत:ला गुंतविणे श्रेयस्कर. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. मैत्रीचे…
-

शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं !
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नवे नाव दिले आहे.अद्याप चिन्ह मिळालेले नाही . शरद पवार यांच्याकडून ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण…



