News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक १६ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण ञितिया /महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी🌸 नक्षञ… आश्लेषा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १६ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • संतोष देशमुख केसचा तपास करण्यासाठी तहलियानी यांची समिती!

    संतोष देशमुख केसचा तपास करण्यासाठी तहलियानी यांची समिती!

    मुंबई -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने माजी न्यायमूर्ती एम एल तहलियानी यकच्या समितीची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता या समिती सोबतच सीआयडी आणि एस आय टी देखील या हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी…

  • वाल्मिक कराड ला पोलीस कोठडी!

    वाल्मिक कराड ला पोलीस कोठडी!

    बीड – खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड वर मकोका लावल्यानंतर पोलिसांनी त्याला केज पोलीस स्टेशन मध्ये नेवून पुन्हा बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश पाटील मॅडम यांच्यासमोर हजर केलं. यावेळी हत्या प्रकरणी तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली,त्यावर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. केज तालुक्यातील मसाजोग येथील (news&views) संतोष देशमुख यांच्या…

  • कराड  च्या दारू दुकानाचे ना हरकत रद्द!

    कराड च्या दारू दुकानाचे ना हरकत रद्द!

    केज -खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला देशी विदेशी दारू दुकान काढण्यासाठी देण्यात आलेला ना हरकत परवाना केज नगर पंचायत ने रद्द केला आहे अशी माहिती हारून इनामदार यांनी दिली. वाल्मिक कराड याने हंसराज देशमुख यांच्याकडून जागा विकत घेतली होती, त्यांचसोबत या जागेत देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान काढण्यासाठी नगर पंचायत कडे ना…

  • राष्ट्रवादी काँग्रेस ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!

    राष्ट्रवादी काँग्रेस ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!

    मुंबई -बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. धनंजय मुंडे यांना हा धक्का मानला जातं आहे. बीड जिल्ह्यातील केजचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने त्याची हकालपट्टी केली होती.दरम्यान सत्ताधाऱ्यांनी देखील या बाबत कारवाई सुरु केली…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक १५ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण द्वितीया /करीदिन🌸 नक्षञ… पुष्य🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १५ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

Exit mobile version