News & View

ताज्या घडामोडी

  • मुंडे बंधू -भगिनींची पवारांशी खलबत!

    मुंडे बंधू -भगिनींची पवारांशी खलबत!

    मुंबई -भाजपच्या आ पंकजा मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रात्री साडेअकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन चर्चा केली. बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, गेवराई या मतदार संघात कोण उमेदवार द्यायचा याबाबत या तिघांत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️ ‼️दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण षष्ठी🌸 नक्षञ… आद्रा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २२ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️ दैनिक राशी मंथन ‼️. ‼️दिनांक २१ ऑक्टोंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण पंचमी🌸 नक्षञ… रोहीणी /मृगशिर्ष🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २१ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्ती वरील कर्मचाऱ्यांचेच राज्य!

    जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्ती वरील कर्मचाऱ्यांचेच राज्य!

    बीड -जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करावयाची असल्यास विभागीय आयुक्त यांची परवानगी लागते, मात्र बीड जिल्हा परिषद याला अपवाद आहे. कारण बीडमध्ये तब्बल दीडशे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. नवीन सिइओ आदित्य जिवने या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पोस्टिंग वर पाठवणार का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. बीड जिल्हा परिषदेवर गेल्या दोन अडीच वर्षांपासून अधिकारी राज…

  • केजमधून नमिता मुंदडा!भाजपच्या पहिल्या यादीत 99 जणांना संधी!

    केजमधून नमिता मुंदडा!भाजपच्या पहिल्या यादीत 99 जणांना संधी!

    मुंबई -भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहिर केली आहे. ज्यामध्ये बीड जिल्ह्यातून केज मध्ये विद्यमान आ नमिता मुंदडा यांना संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई मतदार संघात अद्याप उमेदवार जाहिर केलेला नाही. भाजपने पहिली यादी जाहिर करत आघाडी घेतली आहे. महायुती मध्ये भाजप जवळपास 150जागा लढवणार आहे, ज्यातील 99 उमेदवार आज पहिल्या…

  • भाजपचे राजेंद्र मस्के पवारांच्या दरबारात!

    भाजपचे राजेंद्र मस्के पवारांच्या दरबारात!

    बीड -भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहिर केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसापूर्वी भेट घेतली असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज…

Exit mobile version