News & View

ताज्या घडामोडी

  • वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!

    वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!

    बीड – बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल 38 ते 40 वाळू माफियांनी गेल्या दोन तीन महिन्यात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी तब्बल 80 कोटिपेक्षा अधिकारी रकमेचा दंड केला आहे. दंड न भरल्यास संबंधित वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. त्यानुसार बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके…

  • परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी!

    परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत परळी आणि बारामती येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे तब्बल 566 कोटी रुपयांच्या या महाविद्यालयास सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ? 1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण द्वादशी🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २५ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/५७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼…

  • बीडचे जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश!

    बीडचे जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश!

    बीड -जमिनीचा थकीत मावेजा न दिल्या प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने खळबळ माजली आहे. तक्रारदार राजेश पोकळे यांची जमीन शासनाने संपादित केली होती. त्यापोटी त्यांना 2018 साली 13 लाख 19 हजार रुपये मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र शासकीय दप्तरं दिरंगाई मुळे तक्रादाराला मावेजा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण विजया एकादशी /जागतिक मुद्रण दिन🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २४ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/५७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…

  • भारताचा विराट विजय!

    भारताचा विराट विजय!

    दुबई -आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तान चा सहा विकेटनी धुव्वा उडवला. विराट कोहलीच्या खेळीने भारताने 242धावांचे लक्ष्य सहज पार केले. 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने जोरदार सुरवात केली. रोहित 31 धावावर बाद झाला.त्यानंतर विराट कोहलीनं डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं संयमाने फलंदाजी करत…

Exit mobile version