News & View

ताज्या घडामोडी

  • तिघांना एकत्र बसवा अन एकच उमेदवार ठरवा -खांडे!

    तिघांना एकत्र बसवा अन एकच उमेदवार ठरवा -खांडे!

    बीड – क्षीरसागर मुक्त बीड करायचे असेल तर मराठा समाजाच्या मतामध्ये होणारी फूट टाळावी लागेल, त्यासाठी अनिल जगताप, ज्योती मेटे आणि आपण स्वतः अशा तिन्ही उमेदवारांनी एकत्र बसावे अन चिठ्ठी टाकावी, ज्याची निघेल त्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन बीड मतदारसंघातील छत्रपती संभाजीमहाराज यांचे उमेदवार कुंडलिक खांडे यांनी केले. खांडे यांच्या प्रचारासाठी बीड येथे छत्रपती संभाजी…

  • नवगण,आदर्श, विनायक, अनंत कृषी प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांचा प्रचारात सहभाग!

    नवगण,आदर्श, विनायक, अनंत कृषी प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांचा प्रचारात सहभाग!

    बीड -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शासकीय, निमशासकीय तसेच संस्थेवरील कर्मचाऱ्यांना सहभागी होता येतं नाही. मात्र बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर, डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि फोन योगेश क्षीरसागर यांच्या ताब्यातील शाळा, महाविद्यालय आणि बँकेतील तसेच इतर संस्थेमधील कर्मचारी सर्रास प्रचारात सहभाग घेत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार आ संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १८ नोव्हेंबर २०२४‼️ .  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक कृष्ण ञितिया /संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०८/१६ मि.🌸 नक्षञ… मृग🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १८ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५…

  • बालाजीची कृपादृष्टी, पाटांगणाचे आशीर्वाद संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी!

    बालाजीची कृपादृष्टी, पाटांगणाचे आशीर्वाद संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी!

    बीड -एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम, प्रचार संपायला काही तास शिल्लक, मिनिट ना मिनिट महत्वाचा अशाही परिस्थितीत बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी शहरात सुरु असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावली. पेठ बीड भागात सुरु असलेल्या ब्रमोस्तवात आरती केली तर थोरले पाटांगण येथील वार्षिक उत्सवात प्रसाद ग्रहण करत महाराजांचे आशीर्वाद घेतळे. यावेळी दोन्ही ठिकाणी संदीप यांना विजयी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १७ नोव्हेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक कृष्ण द्वितीया🌸 नक्षञ… रोहीणी🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १७ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • पाठलाग करत गोळीबार, दोन जखमी!

    पाठलाग करत गोळीबार, दोन जखमी!

    अंबाजोगाई -बीड वरून लातूर कडे जाणाऱ्या स्कोर्पिओ गाडीचा पाठलाग करत फॉरच्यूनर गाडीमधून आलेल्या लोकांनी गोळीबार केल्याची घटना सेलूआंबा नजीक घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. संदीप तांदळे आणि अभय पंडित हे काकडहिरा ता बीड येथील रहिवासी असलेले दोन जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारे कोण लोक होते, या गोळीबारमागील कारण काय आहे, विधानसभा…

Exit mobile version