News & View

ताज्या घडामोडी

  • वाल्मिक कराड वगळता इतरांवर मोक्का!

    वाल्मिक कराड वगळता इतरांवर मोक्का!

    केज -केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आठ आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्यावर मात्र अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपींवर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक ११ जानेवारी २०२५‼  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल पुञदा द्वादशी /ञयोदशी🌸 नक्षञ… रोहीणी🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. ११ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व…

  • वर्षभरात दहा वीस कोटीची उलाढाल!

    वर्षभरात दहा वीस कोटीची उलाढाल!

    शिक्षण विभाग म्हणजे सोन्याची खाण! बीड -एक पेन्शन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवायचा असेल तर किमान लाखाचा रेट, वर्षभरात 370 प्रस्ताव पाठवले म्हणजे माध्यमिक ची पेन्शन प्रकरणातील कमाई चार कोटी, बाकी संचमान्यता व इतर बाबी चा विचार केला तर किमान दहा वीस कोटीची उलाढाल या विभागात होते, तरीही देणारे अन घेणारे गप्प का याची आता चर्चा होऊ…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १० जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल पुञदा एकादशी🌸 नक्षञ… कृतिका🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १० जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • कोणावर अन्याय व्हायला नको -अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण!

    कोणावर अन्याय व्हायला नको -अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण!

    पुणे -जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्रकरणात दोष नसेल तर त्याच्यावर अन्याय होता कामा नये असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकारणावरून विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशावेळी अजित पवार यांनी ठामपणे मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत भूमिका घेतली…

  • प्राथमिक, माध्यमिक आणि पे युनिट!पैशाचा महापूर!!

    प्राथमिक, माध्यमिक आणि पे युनिट!पैशाचा महापूर!!

    बीड -शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी चा प्रस्ताव असो कि वैयक्तिक मान्यता अथवा पेन्शन या सगळ्या कामासाठी प्राथमिक असो कि माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी लाखो रुपयांची आकरणी केली जाते. विशेष बाब म्हणजे या सगळ्यासोबत पे युनिट नावाच्या विभागात देखील लाखो रुपये घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावला जातं नाही. या सगळ्या गोष्टी बिनबोभाट पणे सुरु असतात…

Exit mobile version