-

वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !
केज -अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड ला केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी ने वाढीव दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी…
-

आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १४ जानेवारी २०२५‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण प्रथमा/ मकरसंक्रात / संक्रमण पुण्य काळ सकाळी ०८/५४ ते दुपारी ०४/५४🌸 नक्षञ… पुर्नवसु🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १४ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞…
-

धनंजय देशमुख चढले पाण्याच्या टाकीवर!
केज – मसाजोग चर्चा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करून मोक्का लावावा अशी मागणी करत धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करत आपण मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा काल दिला…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १३ जानेवारी २०२५ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल पौर्णिमा प्रारंभ पहाटे ०५/०२ मि.समाप्ती उत्तर राञी ०३/५६ मि./भोगी🌸 नक्षञ… आद्रा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १३ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक १२ जानेवारी २०२५‼ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल चतुर्दशी / स्वामी विवेकानंद जयंती /राष्ट्रीय युवा दिन/🌸 नक्षञ… मृग🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १२ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त…
-

राखेच्या हायवाने उडवले, सरपंचाचा मृत्यू!
परळी -परळी: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वराला उडविले अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना परळी तालुक्यातील मिरवट येथे घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा परळी मधील अवैध राख वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे. बीडच्या परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मोटरसायकल स्वाराला उडविले आहे. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच…



