-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक २० जानेवारी २०२५ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण षष्ठी🌸 नक्षञ… हस्त🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २० जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-

मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
शिर्डी – मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे.…
-

भीषण अपघात, तीन युवकांचा मृत्यू!
बीड – महामार्गांवर व्यायाम करणाऱ्या युवकांना एस टी बस ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼. ‼दिनांक १९ जानेवारी २०२५‼ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण पंचमी🌸 नक्षञ… उत्तराफाल्गुनी🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १९ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-

अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!
मुंबई -राज्य सरकारने पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्यावर जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये…
-

वाल्मिक च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली!
केज -संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात…



