-

नियमाच्या चौकटीतच कामे करा -पंकजा मुंडे!
जालना-विकासाची कामे करतांना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार व नियमानुसार काम करावे. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणुन मी कायदे व नियमाच्या चौकटीतच सामान्य जनतेसाठी काम करणार आहे. सर्व सामान्य लोकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील विविध विभाग आणि क्षेत्रातील समस्या असतील त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे असं पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण व…
-

ज्ञानराधा मधील पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा!
बीड -महाराष्ट्र सह इतर राज्यात तब्बल 53 शाखाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून वेळेवर परत न करता ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरेश कुटे यांच्या मालमत्ता विक्रीबाबत कारवाई ला परवानगी देण्याची मागणी केली असून ही परवानगी मिळाल्यास येत्या काही महिन्यात ठेवी परत मिळण्याची…
-

आजचे राशीभविष्य!
‼ दैनिक राशी मंथन ‼ दिनांक २६ जानेवारी २०२५ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण द्वादशी /प्रजासत्ताक दिन🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २६ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस…
-

अशोक मामा, मनोहर जोशी, द्रविड शास्त्री यांना पद्म पुरस्कार!
नवी दिल्ली – देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.कला क्षेत्रात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर द्रविड शास्त्री यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. सार्वजनिक…
-

जलजीवनचे 22 गुत्तेदार ब्लॅकलिस्ट!
बीड – जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या एकूण 1262 कामांपैकी 87 कामे समाधानकारक म्हणजे प्रगती 9 ते 25 टक्के प्रगती नाही आशा 33 कामे विहित कालावधीत काम प्रगतीपथावर नसल्याने वारंवार भेटी देऊन आणि सूचना देऊनही सुधारणा झाली नाही त्यामुळे 23 गुत्तेदरांना कारणे दाखवा नोटीस देऊन संबधीत कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत नोटीस…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼.दिनांक २५ जानेवारी २०२५ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण षटतिला एकादशी🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. २५ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…



