News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण तृतीया / संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०८/ ५१ शिवा मूठ मूग
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ३१ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/०३ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०१ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक ३१ आँगस्ट २०२६‼️

मेष: योग्य नियोजन व कौशल्यपूर्वक कामामुळे कार्यसिध्दि होईल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. मित्र नातेवाईक यांचेकडून अपेक्षित मदत मिळेल.

वृषभ: चांगला दिवस आहे. आध्यात्मिक उपासना घडेल. कामामध्ये नविन जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौशल्यपूर्वक कामामधून आनंद मिळेल. आर्थिक लाभ होतील.

मिथुन: सकारात्मकता वाढवा. दूरचा प्रवास संभवतो. अध्यात्मिक कामामध्ये रुची वाढेल. नियोजित कामामध्ये यश लाभेल. उपासना वाढवा.

कर्क: मनाची चंचलता वाढेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मानसिक ताण टाळा. सकारात्मकतेने नित्य कार्यात यश मिळेल नविन कामामध्ये प्रगती साधणार नाही.

सिंह: अनुकूल दिवस आहे. मित्र जोडीदाराची साथ लाभेल. कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा वाढेल.

कन्या: जबाबदारीचा दिवस आहे. मेहनतीला यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रयत्नपूर्वक सकारात्मकतेने कामात यश निश्चित.

तुळ: उपासना घडेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नातेसंबंधातील मतभेद कमी होण्यासाठी प्रयत्न सफल होतील. सर्जनशीलता वाढेल.

वृश्चिक: आनंदी दिवस आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. घरातील वातावरण आनंदी राहील. भेटीतून चर्चेतून प्रश्न मार्गी लागतील.

धनु: पराक्रमातील चंद्र पराक्रम गाजवाल. जवळचे प्रवास घडतील. कुटुंबातील वातावरण सौहिर्दतेचे असेल.

मकर: चांगला दिवस आहे. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ संभवतो. मौल्यवान वस्तू खरेदी होऊ शकते. कुटुंबिक जीवन आनंदी राहील.

कुंभ: विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यक्तिमत्त्व प्रभाशशाली राहील. शनि चंद्रामुळे मनाला अस्वस्थता जाणवेल. सकारात्मक राहा.

मीन: अनावश्यक विचार व खर्च होऊ शकतो. आध्यात्मिक लाभ होईल. नवीन सुरुवात करण्यास अनुकूल वेळ. कल्पनेपेक्षा वास्तवाला महत्व द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version