सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल तृतीया / स्वातंत्र्य दिन / पारशी नववर्ष आरंभ
🌸 नक्षत्र…. उत्तरा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. १५ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/०३ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०१ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️‼️ दिनांक १५ ऑगस्ट २०२६‼️
मेष: आध्यात्मिक उपासना घडेल. मनाची प्रसन्नता वाढविण्यासाठी प्राणायाम योग करा. नवीन कामांना गती मिळेल. मित्र सहकारी योग्य ती मदत करतील. आर्थिक नियोजन होईल. प्रवासाचे नियोजन कराल.
वृषभ: अनावश्यक खर्च घडू शकतो. विचारपूर्वक खरेदी करा. सौख्यदायक दिवस आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. मित्र नातेवाईक भेटीतून आनंद मिळेल.
मिथुन: बुध्दिकौशल्यातून नविन कल्पना सुचतील त्यातून आनंदायी प्रसंग होतील. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. भेटीगाठीतून प्रसन्नता वाढेल मतभेद कमी होतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
कर्क: चांगला दिवस आहे. नियोजित कार्यक्षेत्रात प्रगती साधेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी होईल. आपसातील मतभेद कमी होऊन कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील.
सिंह: चांगला दिवस आहे. आत्मविश्वासपूर्वक आणि उत्साहाने कार्य संपादन कराल. व्यावसायिक प्रगतीची चांगली संधी मिळेल. संवादकौशल्यातून आपले विचार स्पष्ट कराल. नाते मित्र संबंधातून लाभ होतील.
कन्या: विचारपूर्वक कृती करा. तज्ञांच्या सल्याने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. घरगुती कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च टाळावा. सकारात्मक विचार वाढवावेत
तुळ: विचारपूर्वक निर्णय घ्या. इतरांच्या मताचा आदर करा मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. लहान प्रवास लाभदायक ठरेल. आर्थिक लाभ होतील. काही मतभेद दूर होतील.
वृश्चिक: स्पष्ट व कौशल्यपूर्ण वाणीमुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. संवादातून बरेच काही साध्य कराल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील. आर्थिक लाध होतील.
धनु: धाडसी उत्साहपूर्वक कार्य संपादन केल्याने भाग्याची साथ मिळेल. नाव लौकिक प्रतिष्ठा लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
मकर: मित्र भागिदार मदत करतील. ठरलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक होईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. कामे मार्गी लागल्याने मनाची प्रसन्नता वाढेल.
कुंभ: चांगला दिवस आहे. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. योग ध्यानातून मानसिक शांतता लाभेल. नियोजित कामामध्ये मित्रांचे सहकार्य मिळेल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय यशस्वी ठरेल.
मीन: अनुकूल दिवस आहे. नियोजित कामामध्ये यश मिळेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवन चांगले आहे. जवळचे प्रवास घडतील. दिवस समाधानकारक जाईल.





Leave a Reply Cancel reply