सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण दशमी
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. ०८ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/५५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️ दिनांक ०८ऑगस्ट २०२६‼️
मेष:- चांगला दिवस आहे. कौटुंबिक सुख लाभेल. धन धान्य वाढेल. आज तुम्ही घेतलेले निर्णय आयुष्यावर चांगले परिणाम करणारे ठरतील.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. आत्मविश्वास वाढेल. संपत्ती वाढेल.
मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. आज जितका दानधर्म कराल तितका पुढे लाभ वाढेल.
कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. मन आनंदी राहील. स्वप्ने साकार होतील. थोडी मेहनत वाढेल परंतु त्यातून यश लाभेल.
सिंह:- चांगला दिवस आहे. प्रसन्नतेने कार्य सिध्द कराल. नोकरी, व्यवसायात उत्तम यश लाभेल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. नावलौकिक वाढेल.
कन्या:- आज तुमचा दबदबा वाढणार आहे. मन पवित्र विचारांनी भारून जाईल. कामाची गती वाढेल. कर्जे मंजूर होतील. आर्थिक आवक वाढेल. प्रवास घडतील.
तुळ:- गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. संपत्ती वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वडिलधार्यांकडून लाभ होतील. आर्थिक कामात प्रगती साधेल.
वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. सरकारी कामात दिरंगाई करू नका.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. भरभराट होईल. शत्रू माघार घेतील. दीर्घकालीन शेअर्स मधून लाभ होतील.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. शेअर्स मधून अचानक लाभ होतील मात्र मोठी जोखीम घेऊ नका.
कुंभ:- चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती कामे आज पूर्ण होतील. संतती कडून उत्तम सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणात यश लाभेल. कौतुक होईल.
मीन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. सामाजिक कामातून आनंद आणि समाधान मिळेल.





Leave a Reply Cancel reply