News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ कृष्ण पंचमी
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०५ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. साय. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०५ जुलै २०२६‼️

मेष:- आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. ध्यान प्राणायामाने मनाची प्रसन्नता वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ:- आनंदी दिवस आहे. आर्थिक व्यवहारात लाभ होईल. नविन वस्तू खरेदी कराल. घरातील वातावरण समंजसपणाचे असेल. मित्र नातेवाईक चर्चेतून सुखसंवाद साधेल.

मिथुन:- नियोजनपूर्वक कौशल्याने कल्पनांना योग्य दिशा मिळेल. वेळेचे बंधन पाळावे यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. संवादातून नविन कार्यात लाभ होईल.

कर्क:- कष्टाचे चांगले फळं मिळेल. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नातेसंबंधातील मतभेद कमी होतील. आपल्या शब्दाला मान्यता मिळेल.

सिंह:- चांगला दिवस आहे. आनंददायक बातमी मिळेल. प्रतिष्ठा सन्मान वाढण्याचा योग आहे. मित्र सहकारी यांच्याशी सुसंवाद साधेल. नियोजन यशस्वी होईल.

कन्या:- समाधानकारक दिवस आहे. वडिलधारी मंडळींचे मार्गदर्शन मिळेल. नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक कामामध्ये यश मिळेल. परिवारीक संबंधामध्ये अनुकूल बदल घडतील.

तुळ:- चांगला दिवस आहे. परिवारातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. प्रवास लाभदायक ठरेल. संवादातून चर्चेतून मार्ग मिळेल.

वृश्चिक:- आत्मविश्वास वाढेल चांगल्या लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक कामे मार्गी लागतील. भेटीतून शुभवार्ता समजतील.

धनु:- उत्साहवर्धक दिवस आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक होईल. नात्यातील संबंध मधूर होतील. समाधानकारक घटना घडतील.

मकर:- अनावश्यक खर्च होऊ शकतो. संयमाने घ्या सुसंवादाने कार्य प्रगतीवर नेता येईल. आध्यात्मिक कार्यात मन लागेल. जवळचे प्रवास घडतील.

कुंभ:- आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नियोजित कामामध्ये यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामाला गती मिळेल. मन प्रसन्न राहिल.

मीन:- चांगला दिवस आहे. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगतीची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version