News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल विनायक चतुर्थी गुरुपुष्यामृत योग (स. ०६/०४ ते स. ११/३२मि.)
🌸 नक्षत्र…. पुष्य
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. १८ जून २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १८ जुन २०२६‼️

मेष: जवळचे प्रवास घडतील. हितचिंतकाकडून काही अप्रिय घटना घडू शकते. मनप्रसन्न ठेवण्यासाठी सकारात्मक विचार वाढवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, प्रेमळ वातावरण राहील. उपासना जप करा.

वृषभ: नविन खरेदीचा विचार प्रत्यक्ष रूप घेईल. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मनस्वस्थतेसाठी ध्यान प्राणायाम करा. आरोग्यासाठी लाभदायक होईल.

मिथुन: अनावश्यक खर्च टाळावा. कुटुंबीयांमधील संवाद सुधारेल त्यामुळे आनंदी वातावरण असेल. आत्मविश्वासाने काम करा यश मिळेल.

कर्क: सकाळ अनुत्सहातून झाली तरी दुपारी कामात प्रगती चांगली होईल, आत्मविश्वास वाढेल. प्रवासातून अपेक्षित लाभ होतील.

सिंह: कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवेल. संवाद महत्वाचा असेल काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकेल.

कन्या: प्रसन्न राहून कार्याची सुरुवात करा. आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. कौटुंबिक मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी उत्साहवर्धच ठरेल. कार्यक्षेत्रात नवी ओळख होईल.

तुळ: आपल्या कार्यशैलीचा प्रभाव दिसेल वरिष्ठांकडून कौतुक मान सन्मान मिळेल. सामाजिक कार्यात यश लाभेल. मित्र सहकारी यांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक: स्पष्टवक्तेपणामुळे हितशत्रुं दुखावतलील बोलण्यात सावधानता राखावी. नियोजित कामामध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. उपासना करा.

धनु: मानसिक स्थिरता असेल. ध्यान योग यामध्ये प्रगती साधेल. धार्मिक कार्य होईल. नियोजित कामामध्ये यश मिळेल. आर्थिक नियोजन जमेल.

मकर: जबाबदारी वाढेल त्यामुळे परिश्रम वाढतील योग्य लाभ होतील. कामातून वेळ काढून थोडी विश्रांती घ्या. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या.

कुंभ: कामाचे नियोजन व्यवस्थित करा नवीन संधीचा लाभ घेता येईल. मित्र जोडीदार यांची मदत मिळेल. सामाजिक कामामध्ये प्रतिष्ठा मान वाढेल.

मीन: चांगला दिवस आहे. उपासना घडेल. प्रवास कार्यसाधक होतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version