सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण सोमवती अमावस्या समाप्ती ०८/२४ मि./ पुरुषोत्तम अधिक मास समाप्ती ०८/२४ मि./ निज ज्येष्ठ मासारंभ सकाळी ०८/२४.मि
🌸 नक्षत्र…. मृगशीर्ष
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. १५ जून २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १५ जुन २०२६‼️
मेष:- चांगला दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. परिवारासोबत दिवस आनंदात जाईल. मतभेद कमी करण्यासाठी सुसंवाद वाढवा.
वृषभ:- उत्साहवर्धक आत्मविश्वासाने कार्य कराल त्यामुळे चांगली प्रगती साधेल. योग्य नियोजनातून यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होतील.
मिथुन:- अनावश्यक खर्च मानसिक तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. प्राणायाम ध्यान करावे. वाणीमध्ये संयम अवश्यक असेल. नात्यातील संबंधात मदभेद होण्याची शक्यता आहे.
कर्क:- कार्यकौशल्य उपयोगी येईल. नियोजित कामामध्ये आर्थिक आवक वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मित्र भागिदार यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.
सिंह:- कामाचे योग्य नियोजन करता येईल. कामामध्ये प्रगती साधेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आध्यात्मिक उपासना घडेल. मनाची प्रसन्नता राहील.
कन्या:- तज्ञांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. चांगला दिवस आहे. प्रवास घडतील.
तुळ:- मनाची चंचलता राहील निर्णयशक्ती कमी झालेली असेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. हितशत्रूंपासून सावध राहा. सुसंवादाने अडथळे दूर होतील.
वृश्चिक:- मित्र भागिदार यांच्याशी समजूतदारपणे वागा. मित्र भागीदारीच्या संबंधातून कामात लाभ होईल. मित्रांवर विश्वास ठेवावा लाभ होतील.
धनु:- नविन जबाबदारी वाढेल त्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. कामामध्ये चांगली प्रगती साधेल. नियोजित कामातून लाभ होतील. विचारपूर्वक निर्णय घ्या.
मकर:- आनंददायक दिवस आहे. नियोजनाप्रमाणे कार्यात यश मिळेल. सकारात्मक विचारामुळे मन प्रसन्न राहील. भेटीगाठीतून भविष्यातील कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याविषयी संवाद घडेल.
कुंभ:- मनाची चंचलता कमी होईल. मालमत्तेशी संबंधित कामामध्ये प्रगती साधेल. परीवारीक सहकार्यामुळे मानसिक समाधान लाभेल. आर्थिक लाभ होतील.
मीन:- चांगला दिवस आहे. व्यवहारात यश मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. कामामध्ये पराक्रम दाखवाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. संवाद कौशल्य चांगले असेल.





Leave a Reply Cancel reply