News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
🌸 नक्षत्र…. मघा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. २३ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/००मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩  ‼

️ दैनिक राशी भविष्य‼️‼️ दिनांक २३ मे २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. अपेक्षित कामाळध्ये चांगली मदत मिळेल. ओळखीतून चांगले संबंध प्रस्थापित होतील..

वृषभ:- मनाची प्रसन्न असेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. खरेदी करण्याचा योग आहे. नियोजित कामामध्ये लक्ष देणे अवश्यक आहे.

मिथुन:- आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने कामात प्रगती साधेल. प्रवासात काळजी घ्या. धार्मिक कार्यात रस वाढेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी.

कर्क:- नियोजित कामामध्ये लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. सन्मान प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. मनाची प्रसन्नता वाढेल.

सिंह:- नविन जबाबदाऱ्या वाढतील. कामातील कौशल्यामुळे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन संधी प्राप्त होतील. वेळेच्या कामाच्या मर्यादा पाळा.

कन्या:- संमिश्र दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. प्रवास कार्यसाधक होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. कार्यपूर्ततेमुळे समाधान वाटेल.

तुळ:- अनावश्यक खर्च टाळावा. मनाची चंचलता वाढेल. ध्यान प्राणायाम करा संयमाने घ्या सकारात्मक विचाराने अनुकूलता वाढेल.

वृश्चिक:- आनंदी वातावरण राहील. मतभेद कमी होतील जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भागीदारीत लाभ होईल. मित्र भागिदार यांचे सहकार्य लाभेल. नवीन संबंध प्रस्थापित होतील.

धनु:- स्वतःचे वर्चस्व सिध्द कराल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. सकारात्मक विचार वाढवा. आर्थिक लाभ होतील.

मकर:- कौशल्यात्मक कामात यश मिळेल. सकारात्मक घडामोडी होतील. कामामध्ये लाभ होतील. मित्र भागिदार यांचे सहकार्य लाभेल.

कुंभ:- आनंदी वातावरणात राहील. नियोजित कामात प्रगती होईल. मनाप्रमाणे काही काम झाल्याने मानसिक समाधान लाभेल.

मीन:- चांगला दिवस आहे. कुटुंबातून कामामध्ये प्रतिसाद मिळेल, धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक लाभ होतील.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version