News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण दर्श अमावस्या समाप्ती सायं ०५/२२ मि.
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १७ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस साधारण
🌞 सुर्योदय ०६/२० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १७ एप्रिल २०२६‼️

मेष : निर्णयक्षमता चांगली असेल. परिवारीक मदत मिळेल. मित्रांकडून लाभ अपेक्षित आहे. समाधानकारक दिवस आहे.

वृषभ : मनाची चलबिचल असेल कामात अडथळे येतील, मात्र संयम राखल्यास मार्ग निघेल. कामे मार्गी लागतील. हितसंबंधी मदत करतील.

मिथुन: आपल्या कामातून प्रतिष्ठा मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवीन भागीदारीतून लाभ होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल त्याचा लाभ घ्या.

कर्क : कामात समाधानकारक प्रगती लाभेल. हितशत्रुंच्यापासून सावधानता राखावी. सामाजिक कामामध्ये भाग घ्याल. अर्थिक लाभ होतील.

सिंह : नविन कामामध्ये संधी मिळेल नियोजनपूर्वक काम हाताळा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कला कौशल्यातून कामामध्ये प्रगती साधेल.

कन्या : नविन जबाबदारी वाढेल घरगुती कामात व्यस्त राहाल. नियोजित कामामध्ये यश लाभेल सकारात्मक संवाद साधा. समाधानकारक घटना घडतील.

तूळ :आत्मविश्वासाने काम करा चांगली प्रगती साधेल. कौटुंबिक संबंध सुधारतील. प्रवास कार्यसाधक होतील. कुणावर जास्त विश्वासून राहू नका.

वृश्चिक : संवादातून सकारात्मक विचारातून कामाला गती द्या. धनलाभ होण्याचे योग आहेत. वादविवाद टाळावेत. कौटुंबिक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

धनु : उत्साह व आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. रखडलेल्या कामासाठी प्रयत्न करा कामे मार्गी लागतील.

मकर : खर्चावर नियंत्रण ठेवावे अनावश्यक खर्च टाळावा. काही गोष्टी मनाविरुध्द झाल्याने चिडचिड होईल. संयमाने घ्या.

कुंभ: सामाजिक कामामध्ये सहभागी होण्याचे योग आहेत. मित्र परिवारासोबत आनंदात वेळ जाईल. आर्थिक कामे होतील.

मीन : चांगला दिवस आहे. कौशल्यपूर्ण कामामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. नवीन जबाबदारी स्वीकारण्यास तयार राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version