News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण अष्टमी
🌸 नक्षत्र…. पू. षाढा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १० एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/२० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १० एप्रिल २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे. मित्र नातेवाईक यांच्या सहकार्याने कामात प्रगती साधेल. आर्थिक उत्पन्न वाढेल.

वृषभ:- नियोजन योग्य पध्दतीने झाल्याने कामाचा आनंद वाढेल. नातेवाईक मित्रांशी संपर्क वाढेल त्यातून नविन योजना मिळतील.

मिथुन:- कार्यक्षेत्रात प्रगती साधेल. दुसर्‍यांवर विश्वासून राहू नका. चांगली प्रगती साधेल. आर्थिक नियोजन साधेल.

कर्क:- चांगला दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मित्र संगतीतून कार्याची व्याप्ती वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदाचे राहील.

सिंह:- आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये मन लागेल. कौशल्यपूर्ण कामाने सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रतिष्ठा सन्मान मिळेल.

कन्या:- नियोजित कामाला गती मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल वाणीमध्ये मधुरता ठेवा. स्पष्ट बोलण्याने हितचिंतक दुखावू शकतात.

तुळ:- आत्मविश्वास वाढेल कामातील उत्साहाने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. कौशल्यपूर्ण कामामुळे प्रसिध्दि प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. मनाची चंचलता राहील
सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर अनुकूलता वाढेल.

धनु:- मित्र सहकारी यांचे सहकार्य मिळेल. भेटीगाठीतून आनंद मिळेल. आर्थिक काम मार्गी लागेल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

मकर:- चांगला दिवस आहे. कौटुंबिक जीवनात वेळ घालवाल. कामात चांगले यश मिळेल. नात्यातून आनंद मिळवाल.

कुंभ:- सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मीन:- साधारण दिवस आहे. नित्यकामांवर लक्ष केंद्रित करा. संयमाने घ्या प्रगती साधेल. उपासना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version