News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल कामदा एकादशी
🌸 नक्षत्र…. आश्लेषा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. २९ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सायं ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २९ मार्च २०२६‼️

मेष:- संयमाने घ्या भेटीगाठीतून नविन कल्पना सुचतील. विचारपूर्वक आमलात आणा. आर्थिक कामे होतील. हितचिंतक दुखावणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ:- कामाचे नियोजन करा योग्य ती मदत मिळेल. आर्थिक गुंतवणुक करतांना विचारपूर्वक निर्णय घ्या.

मिथुन:- उत्साहवर्धक दिवस आहे आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये नविन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

कर्क:- मनाची चंचलता वाढेल अनावश्यक खर्च टाळा. बोलतांना मर्यादेचे पालन करा. ध्यान उपासना घडेल.

सिंह:- कुटुंब मित्रांकडून सहकार्य मिळेल. नियोजित कामामध्ये प्रयत्नपूर्वक यश मिळेल. दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका.

कन्या:- नियोजित कामामध्ये यश मिळेल. कौशल्यपूर्ण कामामुळे वरिष्ठांची मर्जी राहील. आर्थिक कामे होतील. बोलतांना वाणीमध्ये मृदुता असावी.

तुळ:- आनंदी दिवस आहे. आध्यात्मिक उपासना घडेल. कामामध्ये प्रगती साधेल. प्रवास कार्यसाधक होतील.

वृश्चिक: चांगला दिवस आहे. कामामध्ये काही बदल संभवतात. कौशल्याने प्रश्न हाताळू शकाल. मनाच्या प्रसन्नतेसाठी उपासना करावी.

धनु:- सुसंवादाने संबंधात गोडवा निर्माण होईल. जोडीदाराची साथ मिळेल मतभेद टाळा. इतरांचे मत समजून घ्या.

मकर:- नविन जबाबदारी वाढेल. कामात व्यस्त राहाल. परिवार व मित्र सहाय्य करतील. भेटीगाठीतून समाधान मिळेल.

कुंभ:- कामात यश मिळेल. संबंध दृढ होतील दुरावा कमी होईल. मतभेद संवादाने दूर होतील. आर्थिक कामे होतील.

मीन:- चिंगला दिवस आहे. कुटुंबाची साथ मिळेल. काही कामे मनासारखी होतील. मित्रांकडून लाभ होतील. मन प्रसन्न राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version