News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक़्ल जया एकादशी/ भिष्म द्बादशी
🌸 नक्षत्र…. रोहीणी/ मृगशिर्ष
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. २९ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २९ जानेवारी २०२६‼️

मेष
आज
मन आज अधिक शांत आणि समजूतदार राहील. नातेसंबंधात प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. घरात सौहार्द वाढेल.आर्थिक प्राप्ती चांगली राहील.
कामाचा थकवा जाणवू शकतो.
स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा.

वृषभ
आज
चंद्र–शुक्र योगामुळे सौंदर्य, सर्जनशीलता वाढेल. महिलांना सजावट, कला,सौंदर्य, संगीत याकडे ओढ वाटेल.
घरात वातावरण आनंदी राहील.

मिथुन
आज
कामात मन स्थिर ठेवण्याची गरज आहे. भावनांमध्ये वाहून जाण्याची शक्यता.कामात घाईघाईत निर्णय नको.कलात्मक क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.

कर्क
आज
हा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल. आनंदासाठी प्रवास घडतील.भावनिक समाधान, घरगुती सुख मिळेल.

सिंह
आज
स्वतःच्या भावना ओळखण्याचा दिवस. प्रेम, सन्मान हवेहवेसे वाटेल. अहंकार टाळा.अचानक लाभ होऊ शकतो.

कन्या
आज
चंद्र केंद्र गुरूमुळे गंभीर विचार राहतील. जोडीदाराशी संबंधित छान बातमी मिळेल.भेटवस्तू मिळू शकते.

तुळ
आज
नातेसंबंधात समतोल साधता येईल. महिलांना भावनिक आधार मिळेल. सहकारी मदत करतील.
स्वतःवर खर्च कराल.

वृश्चिक
आज
भावना व्यक्त करणे कठीण वाटेल.
मन जुन्या आठवणीत रमेल.
अकल्पित लाभ होतील.प्रेमात यश.

धनू
आज घरातल्या सजावटीसाठी खर्च कराल.वाहन सौख्य लाभेल.
चंद्र–गुरू प्रभावामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल.आज योग्य दिशा सापडेल.
कामाच्या बाबतीत वरिष्ठांचा सल्ला उपयोगी.

मकर
आज
मन हळवे राहील. जबाबदाऱ्यांमधून थोडा विराम हवा असे वाटेल.
नात्यात भावनिक जवळीक वाढेल. विश्रांती घ्या.

कुंभ
आज मनाची
संवेदनशीलता वाढेल. इतरांच्या भावना पटकन कळतील.गायन ,इतर कलाक्षेत्रातील लोकांना मनासारखे यश,कौतुक होइल.
दुसऱ्यांना मदत कराल पण
स्वतःच्या मर्यादा ठरवा.

मीन
आज
चंद्र तुमच्या राशीत आहे.स्वतःवर खर्च कराल.मन आनंदी राहील. तुमच पर्स भरलेली राहील.
आतल्या आवाजावर विश्वास ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *