सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल पंचमी
🌸 नक्षत्र…. आद्रा
🌸 वार… रविवार
🌼 दिनांक….. ०९ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५
मेष:- आज बोलण्यात संयम ठेवा,गैरसमज टाळा.पतीशी संवाद जपावा.आर्थिक लाभ होतील.
वृषभ:- आज चन्द्र तुमच्याच राशीत आहे.आत्मविश्वास वाढेल.महत्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला काळ. कौटुंबिक सहकार्य मिळेल.
मिथुन:- आज मन चंचल राहील.अनपेक्षित खर्च होऊ शकतो. मैत्रीणी चा सल्ला घ्या पण निर्णय स्वतःच घ्या.आरोग्य सांभाळा.
कर्क:- आज प्रतिष्ठा वाढेल.नवीन ओळखी लाभदायक ठरतील.संध्याकाळ आनंदाची.
सिंह:- आज मेहनतीचे फळ मिळेल.पतीकडून कौतुक होईल.संवाद साधताना सावधगिरी बाळगा.अपत्य सुख लाभेल.
कन्या:- आज कामात एकाग्रतेचा अभाव राहू शकतो.धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.गृहसौख्य लाभेल.
तुळ:- आज कौटुंबिक प्रश्नांवर शांतपणे चर्चा करा.पैशांची देवघेव करताना काळजीपूर्वक करा.प्रवासात त्रास होऊ शकतो.
वृश्चिक:- आज जोडीदाराशी संवाद वाढवा.मनातल्या चिंता दूर होतील.नवीन संधी चालून येतील.नोकरीत स्थीरता वाढेल.
धनु:- आज कामाचा तणाव राहील.आरोग्य सुधारेल.आत्मविश्वास वाढेल.संध्याकाळ आरामाची.
मकर:- आज संतान सौख्य लाभेल.प्रेमात यश.कलात्मक कामात प्रगती.सर्जनशील ता वाढेल.घाई घाईत निर्णय नको.
कुंभ:- आज घरगूती विषयावर लक्ष केंद्रित होईल.मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला दिवस.प्राणायाम, ध्यान करा.
मीन:- आज मन द्विधा राहील.नात्यात वाद टाळा.लेखन,माध्यम क्षेत्रात यश.कल्पक विचार कराल.












Leave a Reply