सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल त्रितीया संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०८/४१
🌸 नक्षत्र…. मृगशिर्ष
🌸 वार… शनिवार
🌼 दिनांक….. ०८ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५
मेष:- आज स्वतःच्या आनंदासाठी खर्च होईल. सकाळी कामाचा तणाव राहील.क्रोध टाळा. दुपारनंतर आर्थिक लाभाचे योग.
वृषभ:- आज सकाळ संथ राहील.दुपारनंतर कलाकारांना उत्तम दिवस.प्रेमात सुसंवाद आवश्यक.मनाप्रमाणे कामे होतील.
मिथुन:- आज सकाळच्या सत्रात महत्वाची कामे उरका.मैत्रिणीची साथ मिळेल.विवाह इच्छुकांना शुभ समाचार मिळू शकतो.दुपारनंतर आरोग्य सांभाळा.
कर्क:- आज कामात प्रयत्न पूर्वक यश मिळेल.स्पर्धा जिंकाल. जोडीदारासोबत संध्याकाळ आनंदाची.मैत्री साठी खर्च कराल.
सिंह:- आज कल्पनाशक्ती दिसून येईल.परदेशात संपर्कातुन लाभ होतील. सकारात्मक विचार यश देतील.महिला सहकारयांमार्फत लाभ होईल.
कन्या:- आज अचानक धनलाभाची शक्यता.कौटुंबिक जीवनात भावनिक स्पष्टता ठेवा.दूरचे प्रवास फायदेशीर ठरतील.भाग्य उजळेल.
तुळ:- आज प्रिय व्यक्ती कडून शुभ समाचार मिळेल.आर्थिक उन्नती होईल.सामजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.संध्याकाळ धनलाभाची.
वृश्चिक:- आज जोडीदाराशी संवाद घडेल.मनातल्या चिंता दूर होतील.संध्याकाळ जोडीदारासोबत आनंदी.
धनु:- आज प्रवास कार्यसाधक होतील.मैत्र परिवाराकडून साथ मिळेल.कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल.स्त्रियांकडून लाभ होतील.
मकर:- आज कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना दमछाक होईल.आरोग्य जपा.प्रेमात यश
कुंभ:- आज नवीन कल्पना यशस्वी ठरतील.छोटे प्रवास होतील.पत्र,इमेल द्वारे छान बातमी मिळेल.शैक्षणिक यश लाभेल.घरातल्या सजावटी साठी खर्च कराल.
मीन:- आज कल्पकता दिसून येईल.मेजवानी मिळेल.छोटे प्रवास घडतील.भावंडाकडून भेटवस्तू मिळू शकते.












Leave a Reply