सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन कृष्ण द्बादशी / धनोत्रयोदशी/ गुरुद्बादशी/ यमदीपदान
🌸 नक्षत्र…. पुर्वाफाल्गुनी
🌸 वार… शनिवार
🌼 दिनांक….. १८ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/०७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
दिनांक १८ ऑक्टोंबर २०२५
मेष:- आज नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.मैत्रिणींचे सहकार्य मिळेल.
वृषभ:- आज घरगुती कुरबुरी टाळा.आर्थिक स्थिरता लाभेल.आरोग्य सांभाळा.
मिथुन:- आज हजरजबाबी पणा मुळे लाभ होतील,संवाद कौशल्य लाभ देईल.प्रवास घडेल.मानसिक स्थिती प्रसन्न राहील.
कर्क:- आज तुमच्याच राशीत आणि राहील.घरगुती कामात व्यस्त रहाल.
सिंह:- आज सकाळ जरी संथ असली तरी उर्वरीत दिवस छान आहे. दुपारनंतर तुमच्याच राशीत चन्द्र आहे.आत्मविश्वास वाढेल.कामाची प्रशंसा होइल. सर्जनशील व्हाल.अचानक खर्च होतील.
कन्या:- आज महत्वाची कामे सकाळी च करून घ्या.सबुरीने घ्या.विनाकारण वाद टाळा.थोडा गोंधळ होऊ शकतो.
तुळ:- आज कलाकारांना उत्तम दिवस.खर्च वाढेल पण समाधान लाभेल.मैत्रमैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण येतील.कामाच्या ठिकाणी मानसन्मान होईल.
वृश्चिक:- आज दशम स्थानी चंद्र आहे. पतीकडून कौतुकाचे शब्द बोलले जातील. नवीन कामात यश.भावनिक स्थैर्य आवश्यक आहे.
धनु:- आज धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल . प्रवास घडेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल.सन्मानित व्हाल.
मकर:- आज जबाबदारी वाढेल
कामाची नवीन दिशा.आर्थिक लाभाची शक्यता.
कुंभ:- आज कामात नवीन संधी चालून येतिल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.प्रेमात यश.
मीन:- आज अंतःस्फूर्ती ने कामात यश मिळेल.प्रवास कार्यसाधक ठरेल.भावनांवर नियंत्रण ठेवा.अध्यात्म कडे ओढ राहील.












Leave a Reply