News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

हे गट असणार ओबीसी राखीव!

बीडबीड जिल्हा परिषदेच्या सोळा जिल्हा परिषद सर्कल चे आरक्षण हे ओबीसी पुरुष आणि महिला साठी राखीव झाले आहे. तर बीड पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण देखील जाहीर झाले आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या  ६१ पैकी १६ जागा ओबीसीसाठी राखीव आहेत सोमवारी त्याची सोडत काढण्यात आली. त्यानुसार आता आगामी निवडणूकीसाठी खालील गट ओबीसी राखीव राहणार आहेत.

चिंचोलीमाळी, उपळी, चनई, बर्दापुर, नेकनूर, चकलांबा, आसरडोह, धर्मापुरी, पाडळी, नांदुरघाट, अंमळनेर, उमापूर, गंगामसला, आडस, येवता, डोंगरकिन्ही

यातील आठ गट हे महिलांसाठी राखीव आहेत.

बीड पंचायत समितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.


1)बहिरवाडी -एस सी महिला
2नाळवंडी -एसी पुरुष
3)येलंबघाट – ना मा प्र
4)चऱ्हाटा -ना मा प्र महिला
5)तडसोन्ना – ना मा प्र
6)बोरखेड – ना मा प्र महिला

7)लिंबागणेश महिला ओपन
8)नेकनूर -महिला ओपन
9)कामखेडा -ओपन महिला
10)पाली -ओपन महिला
11) राजुरी न – सर्वसाधारण पुरुष
12) घोडका रा – सर्वसाधारण पुरुष
13)ढेकनमोहा – पुरुष सर्वसाधारण
14)मांजरसुभा -पुरुष सर्वसाधारण
15)चौसला -सर्वसाधारण पुरुष16)पिंपळनेर – सर्वसाधारण पुरुष

16)पिंपळनेर – सर्वसाधारण पुरुष

बीड जिल्हा परिषद सर्व गटाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

जिल्हा परिषद गट

१) रेवकी: सर्वसाधारण महिला

२) तलवाडा: सर्वसाधारण

३) जातेगाव सर्वसाधारण

४) गठी : सर्वसाधारण

५) धोंडराई: सर्वसाधारण महिला

६) उमापूर : ओबीसी (महिला)

७) चकलांबाः ओबीसी

८) मादळमोही : सर्वसाधारण महिला

२) पाडळशिंगीः सर्वसाधारण

१०) केसापुरी : अनुसूचित जाती

११) गंगामसला ओबीसी

१२) टाकरवण : सर्वसाधारण महिला

१२) तालखेड: अनुसूचित जाती

१४) पातरूड : सर्वसाधारण महिला

१५) दिंदरुड: सर्वसाधारण महिला

१६) उपळी: ओबीसी (महिला)

१७) चिखलबीड: सर्वसाधारण

१८) राजुरीः सर्वसाधारण महिला

१९) यहिरवाडीः सर्वसाधारण महिला

२०) पिंपळनेरः सर्वसाधारण

२१) नाळवंडी : सर्वसाधारण महिला

२२) पाली : सर्वसाधारण महिला

२३) नेकनूरः ओबीसी

२४) लिंबागणेश : सर्वसाधारण

२५) चौसाळाः सर्वसाधारण

२६) घाटशिळ पारगाव : सर्वसाधारण महिला

२०) रायमोहा : सर्वसाधारण

२८) पाजळी: ओबीसी (महिला)

२९) पिंपळनेर : सर्वसाधारण

३०) डोंगरकिन्हीः ओबीसी

३१) अंमलनेर : ओबीसी

३२) पारगाव घुनराः सर्वसाधारण

३३) दौलावडगाव : सर्वसाधारण महिला

३४) धामणगावः सर्वसाधारण

३५) धानोरा : सर्वसाधारण महिला

३६) लोणी (स) सर्वसाधारण महिला

३७) कडा : सर्वसाधारण महिला

३८) मुर्शदपुरःसर्वसाधारण

३९) आष्टा ह ना. सर्वसाधारण महिला

४०) विडा. सर्वसाधारण महिला

४१) येवता: ओबीसी ( महिला)

४२) आडस : ओबीसी

४३) होळ: अनुसूचित जाती (महिला)

४४) चिंचोलीमाळी: ओबीसी (महिला)

४५) नांदुरघाट: ओबीसी (महिला)

४६) युसूफवडगाव :सर्वसाधारण

४७) तेलगाव: अनुसूचित जाती (महिला)

४८) भोगलवाडी: अनुसूचित जमाती

४९) आसरडोह ओबीसी

५०) सिरसाळा: सर्वसाधारण

५१) पिंप्री : अनुसूचित जाती

५२) मांडवा (परळी) : सर्वसाधारण महिला

५२) मोहा: अनुसूचित जाती

५४) जिरेवाडी : अनुसूचित जाती (महिला)

५५) धर्मापुरी : ओबीसी

५६) जोगाईवाडी : सर्वसाधारण

५७) घाटनांदूर: सर्वसाधारण महिला

५८) पट्टीवडगाव : सर्वसाधारण

५९) बर्दापुर : ओबीसी (महिला)

६०) चनई: ओबीसी (महिला)

पाटोदा म.: अनुसूचित जाती (महिला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *