बीड – बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि वरिष्ठ लिपिक किरण कुमार हावळे या दोघांना 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली या कारवाईमुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेले लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे
बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात लाज खोरी सुरू असल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडलेले आहेत सध्या बीड जिल्ह्यात जल जीवन मिशनची जवळपास 1000 पेक्षा अधिक कामे सुरू आहेत या कामाच्या टेंडर प्रक्रियेपासून ते फायनल बिल काढण्यापर्यंत विद्यमान कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे असो की यापूर्वीचे गेल्या तीन वर्षातील कार्यकारी अभियंता उपअभियंता शाखा अभियंता एवढेच काय पण टेंडर क्लर्क पासून ते शिपायापर्यंत अनेक जण पैसे घेतल्याशिवाय सहीच करत नव्हते अशी या विभागाची चर्चा होती
दरम्यान कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे लिपिक किरण कुमार हिवाळे या दोघांनी 80 हजार रुपयांची लाच घेताना लातूर उत्पद प्रतिबंधक विभागाने त्यांना रंग हात पकडले
मुकुंद आंधळे यांनी बीड जिल्ह्यातील अनेक गुत्तेदारांचे बिल काढण्यासाठी टक्केवारी गोळा केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी आंधळे यांच्या घरी सर्च केल्यास कोट्यावधी रुपयांची माया उघडते सेनेची शक्यता आहे .












Leave a Reply