बीड -जिल्हा परिषदेचे सिइओ म्हणून आदित्य जिवने यांची नियुक्ती झाली आहे. जिवने यांनी प्रशिक्षण कालावधी दरम्यान बीड येथे काम केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या नियुक्तीस असलेले जिवने यांच्या बदलीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापूर्वी सिइओ म्हणून खडके यांची नियुक्ती झाली होती मात्र ते रुजू ना झाल्याने आता जिवने यांची बदली बीडला झाली आहे.





Leave a Reply Cancel reply