नवी दिल्ली -टी -20वर्ल्डकप मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेते पद पटकावले.
भारताने आफ्रिके समोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आफ्रिका हे लक्ष्य गाठण्यात अयशस्वी ठरला. भारताकडून विराट कोहली बे सर्वाधिक धावसंख्या उभारली.

Leave a Reply Cancel reply