News & View

ताज्या घडामोडी

बीड जिल्ह्यात 71 टक्के मतदान !

बीड- बीड लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उत्साहात मतदान पार पडले सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असतानाही परळी गेवराई आष्टी बीड या तालुक्यात अनेक भागांमध्ये रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते जिल्हा वास यांनी यंदा कधी नव्हे ते भरभरून मतदान करत तब्बल 71 टक्के चा टप्पा गाठला सर्वाधिक मतदान हे आष्टी तालुक्यात तर सर्वात कमी मतदान बीड मतदार संघात झाले आहे

मतदारसंघ निहाय झालेले मतदान

गेवराई – 142463(पुरुष),118127(महिला),माजलगाव-132931(पुरुष)109558(महिला),बीड-133009(पुरुष),108064(महिला),आष्टी-153698(पुरुष),126050(महिला),केज-142934(पुरुष),119944(महिला),परळी-126210(पुरुष)106527(महिला) एकूण- 831245 (पुरुष),688270(महिला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *