नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली पाचवी यादी जाहीर केली आहे,यामध्ये महाराष्ट्रातून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.सोलापूर मधून आ राम सातपुते यांना तर अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल मधील मंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे.
कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही भाजपासाठी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
- आजचे राशीभविष्य!
- माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- कुमार सप्तर्षी यांचे निधन!
लोकसभा निवडणुकांसाठी अब की बार, ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाने १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे





Leave a Reply Cancel reply