बीड- बीड सोलापूर हायवेवर मांजरसुम्बा नजीक असलेल्या ससेवाडी येथे पिकअप आणि कंटेनर यांचा अपघात झाला.या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मांजरसुम्बा पाटोदा रस्त्यावर ससेवाडी या गावानजीक पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण ठार झाले आहेत.अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
- आजचे राशीभविष्य!
- माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- कुमार सप्तर्षी यांचे निधन!
अपघातातील मृतांची आणि जखमींची ओळख पटलेली नसून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे





Leave a Reply Cancel reply